लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मित्राकडे असलेल्या अमेरिकन B1/B2 व्हिसाच्या वैधतेची माहिती मला मिळेल का? - Marathi News | Should I get information about my friends us B1 B2 visas validity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मित्राकडे असलेल्या अमेरिकन B1/B2 व्हिसाच्या वैधतेची माहिती मला मिळेल का?

व्हिसा वैध आहे की नाही? ...

कामाचा ताण दूर करण्यासाठी खास जपानी फंडा, एकदा कराच मग बघा कमाल! - Marathi News | Small plant placed on work desk reduce stress | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कामाचा ताण दूर करण्यासाठी खास जपानी फंडा, एकदा कराच मग बघा कमाल!

खासकरून या रिसर्चमध्ये अशा कर्मचाऱ्यांना घेण्यात आलं जे जास्त वेळ पॅक असलेल्या ऑफिसमध्ये काम करतात. ज्यांना बाहेरील वातावरणात आणि हिरवळीत जास्त एक्सपोजर मिळत नाही. ...

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का - Marathi News | Shiv sena MLA Abdul Sattar resigns from ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

Delhi Pollution : प्रदूषणाविरोधात दिल्लीकरांचा पुढाकार, शुद्ध हवेसाठी उभारला स्मॉग टॉवर - Marathi News | delhi smog tower set up in lajpat nagar aqi will be controlled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : प्रदूषणाविरोधात दिल्लीकरांचा पुढाकार, शुद्ध हवेसाठी उभारला स्मॉग टॉवर

दिल्लीला प्रदूषणाने विळखा घातला आहे. प्रदूषण आणि धोकादायक हवेला तोंड देण्यासाठी आता दिल्लीकरांनीच पुढाकार घेतला. ...

उमर खालिदसोबतच्या आंदोलनाबाबत आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले... - Marathi News | Aditya Thackeray will not go to chhatra parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमर खालिदसोबतच्या आंदोलनाबाबत आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले...

छात्र परिषदेला दिल्लीचे छात्र नेते उमर खालिद, यूपीच्या युवा नेत्या रिचा सिंग, अलिगढ विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज यांच्यासह गीतकार जावेद अख्तर राहणरा उपस्थित राहणार ...

आळशी लोक आळशी असण्याचे 'हे' फायदे वाचतील तर नाचत सुटतील!  - Marathi News | You should know benefits of being a lazy person | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आळशी लोक आळशी असण्याचे 'हे' फायदे वाचतील तर नाचत सुटतील! 

आपण नेहमीच ऐकत असतो की आळस फारच वाईट असतो. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी १०० टक्के खरं नाही. ...

संविधानाच्या प्रस्तावनेतून ''धर्मनिरपेक्ष'' शब्द हटवण्यात यावा, आरएसएसच्या नेत्याची मागणी    - Marathi News | The RSS demands that the word "secular" be removed from the preamble of the constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानाच्या प्रस्तावनेतून ''धर्मनिरपेक्ष'' शब्द हटवण्यात यावा, आरएसएसच्या नेत्याची मागणी   

धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य कल्पना आहे. ती पश्चिमेकडून आली आहे. वास्तविकदृष्ट्या ती पोपच्या वर्चस्वाच्या विरुद्ध आहे. भारताला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही. ...

पियुष गोयलजी, महाराष्ट्र बेस्ट होता, बेस्ट आहे आणि 'बेस्टच राहणार' ! - Marathi News | Piyush Goyalji, Maharashtra was the best, is the best and will the best!, ncp criticise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पियुष गोयलजी, महाराष्ट्र बेस्ट होता, बेस्ट आहे आणि 'बेस्टच राहणार' !

प्रजासत्ताक दिन हा देशाचा उत्सव असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे ...

CAA : केरळच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंसह 11 मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | kerala cm pinarayi vijayan writes to 11 chief ministers on caa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : केरळच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंसह 11 मुख्यमंत्र्यांना पत्र

नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा, अशी मागणी करणारा ठराव केरळ विधानसभेने संमत केला. ...