लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोटरमनने वाचवले जखमी प्रवाशाचे प्राण; मध्य रेल्वे प्रशासनाकडून सन्मान - Marathi News | Motorist rescues injured passenger; Honor from Central Railway Administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोटरमनने वाचवले जखमी प्रवाशाचे प्राण; मध्य रेल्वे प्रशासनाकडून सन्मान

ठाकुर्ली स्थानकातील घटना ...

पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध- मुख्यमंत्री - Marathi News | Committed to support state-of-the-art facilities for the police force - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध- मुख्यमंत्री

अत्याधुनिक साधनांचा वापर करणाऱ्या विघातक शक्तींचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे राहणे गरजेचे ...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: जामिनासाठी सुरेंद्र गडलिंग यांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Koregaon Bhima Violence Case: Surendra Gadling runs for high court for bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: जामिनासाठी सुरेंद्र गडलिंग यांची उच्च न्यायालयात धाव

६ नोव्हेंबर रोजी पुणे सत्र न्यायालयाने सुरेंद्र गडलिंग, सुरेंद्र ढवळे, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत आणि वरावरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळला ...

बोरीवली, पनवेल सर्वाधिक थंड; मुंबईच्या तापमानात घसरण - Marathi News | Borivali, Panvel most cold; Temperatures drop in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली, पनवेल सर्वाधिक थंड; मुंबईच्या तापमानात घसरण

राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूरमध्ये १०.६ अंश सेल्सिअस ...

‘त्या’ खासदारांची मान्यता रद्द करा; गोपाळ शेट्टींची मागणी - Marathi News | Disallow 'those' MPs; Demand for Gopal Shetty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ खासदारांची मान्यता रद्द करा; गोपाळ शेट्टींची मागणी

निवडणूक आयोगाकडे केली मागणी ...

नव्या ग्राहक संरक्षण कायद्यात दुरुस्ती हवी; मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी - Marathi News | New consumer protection law; Demand for Mumbai Consumer Panchayat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या ग्राहक संरक्षण कायद्यात दुरुस्ती हवी; मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

नव्या कायद्याअंतर्गत ग्राहक न्यायालयांच्या आर्थिक कक्षा विस्तारित करणाऱ्या तरतुदींमध्ये जी शब्दरचना वापरली आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर गोंधळ होऊ शकतो. ...

'नाटकाकडे अभ्यासपूर्ण नजरेने पाहणे आवश्यक' - Marathi News | 'It is important to take a careful look at the play' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नाटकाकडे अभ्यासपूर्ण नजरेने पाहणे आवश्यक'

डॉ. जब्बार पटेल यांचे मत; नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार ...

हे सरकार फार काळ टिकणार नाही - फडणवीस - Marathi News | This government will not last long - Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे सरकार फार काळ टिकणार नाही - फडणवीस

जनादेशाच्या पाठित खंजीर खुपसणारे हे सरकार फार काळ चालणार नाही. देशाचा इतिहास हेच सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

'दालने चांगली करा, पण अवास्तव खर्च करत बडेजावपणा नको' - Marathi News | 'Do fine with lentils, but do not spend too much on extravagance' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दालने चांगली करा, पण अवास्तव खर्च करत बडेजावपणा नको'

नव्या मंत्र्यांचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश ...