लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेट्रो-९ मार्गिकेचे सर्वेक्षण सुरू; कामाला येणार गती - Marathi News | Metro-9 route survey begins; Speed to come to work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-९ मार्गिकेचे सर्वेक्षण सुरू; कामाला येणार गती

दहिसर ते मीरा-भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो-९ (मेट्रो-७ चा विस्तार) मार्गिकेवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (एमएमआरडीए) सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

ट्रायच्या नियमावलीचा ग्राहकांसह केबल ऑपरेटर्सना आर्थिक भुर्दंड - Marathi News | Financial inclusion of cable operators with Troy's rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रायच्या नियमावलीचा ग्राहकांसह केबल ऑपरेटर्सना आर्थिक भुर्दंड

वाहिन्यांसाठीचे नवे नियम; गाजावाजा करत लागू केली होती नियमावली ...

सीएए व एनआरसीविरोधात मुस्लीम धार्मिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | Sharad Pawar meets Muslim religious leaders against CAA and NRC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएए व एनआरसीविरोधात मुस्लीम धार्मिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

धार्मिक आधारावर देशातील नागरिकांमध्ये भेदभाव करणाऱ्या केंद्र सरकारला असे कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी पवारांनी मदत करण्याची मागणी करण्यात आली. ...

सुधारित नागरिकत्व कायद्याला होणारा विरोध अनाठायी - आठवले - Marathi News | Opposition to the revised citizenship law is temporary - remembered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुधारित नागरिकत्व कायद्याला होणारा विरोध अनाठायी - आठवले

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षातर्फे रविवारी वांद्रे येथे रॅली काढण्यात आली. ...

मुंबईत थंडीची प्रतीक्षा; राज्यात मात्र हुडहुडी - Marathi News | Waiting for cold in Mumbai; But the hoodoo in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत थंडीची प्रतीक्षा; राज्यात मात्र हुडहुडी

मुंबई वगळता राज्यभरात बहुतांश शहरांच्या किमान तापमानात घट नोंद झाली असून मुंबईकरांना मात्र अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे. ...

झवेरी बाजारातील सराफाचे २० लाखांचे सोने घेऊन ठग पसार - Marathi News | Thugs spread across the Zaveri market with 5 lakh gold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झवेरी बाजारातील सराफाचे २० लाखांचे सोने घेऊन ठग पसार

एलटी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, आरोपीचा शोध सुरू केला आहे. ...

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पुण्यात विविध संघटनांचा एल्गार - Marathi News | Elgar of various organizations in Pune against the revised citizenship law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पुण्यात विविध संघटनांचा एल्गार

समर्थनार्थही निघाले मोर्चे; नाशिकमध्ये मानवी साखळी करून दर्शविला पाठिंबा ...

‘पात्रते’त बेरोजगार पास, गुरुजी नापास! - Marathi News | Unemployed pass in 'eligibility', Guru Napas! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘पात्रते’त बेरोजगार पास, गुरुजी नापास!

टीईटीचा तिढा; अनुत्तीर्णांचे पगार थांबणार ...

पत्नी सासरच्या घरात बळजबरीने प्रवेश करू शकत नसल्याचा निर्वाळा - Marathi News | It is clear that the wife cannot force entry into Sasar's house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नी सासरच्या घरात बळजबरीने प्रवेश करू शकत नसल्याचा निर्वाळा

कुटुंब न्यायालयाचा निर्णय; कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करा ...