लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जीने चढताना दम लागतो? दुर्लक्ष कराल तर पडेल महागात  - Marathi News | Know the climbing stairs and getting breathless could be heart attack symptom | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जीने चढताना दम लागतो? दुर्लक्ष कराल तर पडेल महागात 

आपण सध्याच्या काळातील वातावरण पहिलं तर शारीरिक श्रम घेणारे लोक खूप कमी असतात. ...

'बाल दिना'ची तारीख बदलण्यासाठी भाजप खासदाराचे मोदींना पत्र - Marathi News | BJP MPs letter to Modi to change the date of children's day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाल दिना'ची तारीख बदलण्यासाठी भाजप खासदाराचे मोदींना पत्र

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.  ...

Hotness Alert!!  हे आहे बॉलिवूडचे आजपर्यंतचे सर्वात बोल्ड सॉन्ग - Marathi News | street dancer 3d garmi song released with warning nora fatehi varun dhawan dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert!!  हे आहे बॉलिवूडचे आजपर्यंतचे सर्वात बोल्ड सॉन्ग

बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशन नोरा फतेही हिच्या आयटम सॉन्गने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. ...

'हा' व्यक्ती आहे सलमानसाठी सर्वात खास, अशी आहे दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डींग - Marathi News | Salman Khan's Sister Arpita Khan Son Ahil Most special for Salman Khan In Family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' व्यक्ती आहे सलमानसाठी सर्वात खास, अशी आहे दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डींग

अहिल आणि सलमानच्या मजामस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. त्यांच्या दोघांच्या फोटोंना सोशल मीडियावर सर्वात जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. ...

काही चटपटीत खाल्ल्यावर कानातून 'धूर' अन् नाकातून पाणी का येऊ लागतं? - Marathi News | Why we get runny nose and burning ear after eating spicy food | Latest food News at Lokmat.com

फूड :काही चटपटीत खाल्ल्यावर कानातून 'धूर' अन् नाकातून पाणी का येऊ लागतं?

चटपटीत खाणाऱ्या किंवा स्ट्रीट फूड खाणाऱ्या लोकांना नेहमीच असा अनुभव येत असेल. ...

नववर्षाचे स्वागत हिलस्टेशनवर जाऊन करणार आहात? दिल्लीत थंडीची लाट - Marathi News | Looking to welcome New Year to Hill station? Cold wave in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववर्षाचे स्वागत हिलस्टेशनवर जाऊन करणार आहात? दिल्लीत थंडीची लाट

सरत्या वर्षाला निरोप देताना देशभरात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1907 मध्ये दिवसाचे सरासरी तापमान 17.3 अंश सेल्सिअस होते. ...

कझाकिस्तानमध्ये 100 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले; 9 ठार - Marathi News | A plane carrying 100 passengers collapses in Kazakhstan; 7 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कझाकिस्तानमध्ये 100 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले; 9 ठार

कझाकिस्तानच्या अल्मटी विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. ...

'गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलंत, तर 'मातोश्री'वर कॅमेरे लागतील' - Marathi News | Do not give home minister to NCP; Chandrakant Patil advises Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलंत, तर 'मातोश्री'वर कॅमेरे लागतील'

राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी 30 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

कारगिलचा योद्धा रिटायर होतोय! मिग-27 ची जगातील शेवटची स्क्वॉड्रन अखेरचे उड्डाण करणार - Marathi News | Cargill warrior is retiring today! MiG-27 will be the World's last squadron of to fly in jodhapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलचा योद्धा रिटायर होतोय! मिग-27 ची जगातील शेवटची स्क्वॉड्रन अखेरचे उड्डाण करणार

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे. ...