लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टीम इंडियात मुंबईच्या खेळाडूची एन्ट्री, विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बोलावणं? - Marathi News | India vs West Indies : Shardul Thakur set to replace injured Bhuvneshwar Kumar for the ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात मुंबईच्या खेळाडूची एन्ट्री, विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बोलावणं?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. ...

पालकांनो, आता शुल्कवाढीला विरोध करणं अवघड होणार - Marathi News | amendment in maharashtra educational institute fee regulation now complaint from 25 percent parents requires | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकांनो, आता शुल्कवाढीला विरोध करणं अवघड होणार

शुल्क विनियमन कायद्यातील तरतुदीमुळे पालकांच्या खिशावर अतिरिक्त भार येण्याची शक्यता ...

खेड सेझ प्रकल्पात ठेकेदारी मिळविण्यासाठी माजी उपसरपंचाचा खून - Marathi News | Murder of Vice upsarpanch for obtaining contract in Khed SEZ project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड सेझ प्रकल्पात ठेकेदारी मिळविण्यासाठी माजी उपसरपंचाचा खून

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ प्रकल्पात ठेकेदारी वरून किरकोळ कारणावरून कोयतेचे सपासप वार करून माजी उपसरपंच या युवकाचा खून झाली असल्याची  घटना (दि. १३ ) सकाळी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ...

CAB Act : मोदी सरकारच्या नागरिकत्व कायद्यावर तस्लीमा नसरीन यांची 'मन की बात'   - Marathi News | Citizenship Amendment Bill: Taslima Nasreen comment on Citizenship Amendment Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAB Act : मोदी सरकारच्या नागरिकत्व कायद्यावर तस्लीमा नसरीन यांची 'मन की बात'  

CAB Act : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं आहे.  ...

समन्वयवादी, वैचारिक दिशा देणारे ‘रावसाहेब’ - Marathi News | thinker raosaheb kasabe always gives ideological direction | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समन्वयवादी, वैचारिक दिशा देणारे ‘रावसाहेब’

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांवर अत्यंत वेगळी आणि कालसुसंगत भूमिका घेणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते. ...

महाराष्ट्र एटीएसनं दोन भावांच्या मुसक्या आवळल्या, 'सिमी'साठी करत होते काम - Marathi News | Maharashtra ATS arrested two brothers who were working for 'Simi' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्र एटीएसनं दोन भावांच्या मुसक्या आवळल्या, 'सिमी'साठी करत होते काम

बंदी असलेल्या सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेचा अटक आरोपी सदस्य असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. ...

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो : मुंबई उपनगर, बिड, रायगडची विजयी घोडदौड - Marathi News | State Championship and Selection Trials Kho-Kho: Mumbai Suburbs, Bid, Raigad won first match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो : मुंबई उपनगर, बिड, रायगडची विजयी घोडदौड

पुरुषांच्या ब गटातील अतिशय अतीतटीच्या झालेल्या सामन्यात रायगडने धुळ्यावर 18-17 असा एक गुणाने विजय मिळवला. ...

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक - Marathi News | Vidarbha state agitation committee for independent Vidarbha state intensified | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक

एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलनाचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी दिली. ...

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' विधानावरून वाद; गडकरी म्हणतात... - Marathi News | Rahul Gandhi's statement on rape controversy; nitin Gadkari said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' विधानावरून वाद; गडकरी म्हणतात...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया या केलेल्या शब्दप्रयोगावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. ...