म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहीना काही करत असतात. फेस मास्क पार्लरमध्ये जाऊन लावा किंवा घरी लावा दोन्हींमध्ये फार फरक नाही. ...
जे लोक राष्ट्रवादी आहेत. भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात ते सर्व हिंदू आहेत. संपूर्ण समाज आपलाच असून सर्वांना एकत्र करण्याची संघाची इच्छा आहे. ते हैदराबाद येथील विजय संकल्प कार्यक्रमात बोलत होते. भारत देश परंपरेने हिंदुत्ववादी असल्याचे यावेळी भागवत या ...
Citizen Amendment Act : देशातील नागरिक केंद्र सरकारच्या दोन्ही कायद्यामुळे रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करू. या कायद्यामुळे झारखंडमधील एकही व्यक्तीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास कायदे लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. ...
सर्वसाधारण गटातून अनिल शिंदे व येवले या दोघा शिवसेनेच्या नगरसेवकांतच लढत होती, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुद्धे व शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्यात लढत होती. ...