१६०० सालाच्या दरम्यान मुंबई हा सात बेटांचा समूह होता. एकीकडे घारापुरी, उरण, मोरा, करंजा हा समुद्रालगतचा डोंगराळ प्रदेश, दुसºया बाजूला अरबी समुद्राचा त्याला पडलेला वेढा, तिसºया बाजूला दादर, माटुंगा, माहीम, कुर्ला भाग, आणखी मग शिवचा किल्ला, शिवडी, माझग ...
नाले व गटारे तुंबल्याने दुर्गंधी येते. सांडपाणी सर्रास खाडी, नदी, समुद्रात सोडून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण केले जात आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील साफसफाईवर भर देतानाच शहर विदु्रप होणार नाही, याची काळजी पालिकेने घेणे आवश्यक आहे. ...
दहा रुपयात थाळी हा उपक्रम चांगला असला तरीही तो मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालये येथेच केवळ नसावा. ...
संमिश्र प्रतिक्रिया : सीएए, डिटेन्शन कॅम्प, जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ भूमिकेची मागणी ...
पहिले दोन दवाखाने समस्यांच्या गर्तेत । १६० कोटींची उधळपट्टी कशासाठी? ...
शहराची आजची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने आजघडीला १४ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना शहरात केवळ सात केंद्रे आहेत. ...
आंब्यावर पडणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी एकरी; ४ या प्रमाणात फळमाशी सापळे बागेत लावावेत. या सापळ्यात फळमाशी आकर्षित होते व त्यात पडून मरते. ...
कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्याच्या दौऱ्यावर आहेत. ...
सामान्य घटकांचा विकास करणार ...