महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशाला इतिहासात रममाण होणे परवडणारे नाही, संत-महात्मे हे उद्दिष्टासाठी स्फूर्तिस्थाने होऊ शकतात. कारण कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी इतिहासाचेही महत्त्व तेवढेच असते याचा सारासार विचार करावा लागतो. ...
संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून या पाशवी प्रकरणातील दोषी गुन्हेगारांनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत आतापर्यंत फाशी टाळण्यात यश मिळवावे, ही मोठी विडंबना आहे. ...
मागच्या दाराने येणारा’ हा एक वाक्प्रचार महाराष्ट्र च्या राजकीय जीवनात बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला आहे. नामनियुक्त सदस्य म्हणून एखाद्या सभागृहात प्रवेश करणे ही खरे तर वाईट गोष्ट नाही. ती समाजाची गरजच आहे. मात्र... ...
गुंतवणूकदारांनी (एफपीआय) जानेवारी महिन्यात भारतीय भांडवली बाजारात अमेरिका आणि चीन व्यापारासंदर्भातील सकारात्मक घडामोडींमुळे खरेदीवर भर देत १,२८८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट कठीण असले तरी अशक्य नाही. देशात मुबलक संसाधने आहेत, तसेच देशाची उत्पादन क्षमताही चांगली आहे ...