लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी - Marathi News | Final hearing begins on 25th February for kopardi rape and murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी

दोषींच्या विनंतीनंतर खटला औरंगाबाद ऐवजी मुंबई खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.  ...

कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या - Marathi News | Infamous don Ejaz lakdawala's aid maharaj arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या

पोलिसांनी चौकशीसाठी त्याला डोंगरी येथील त्याच्या राहत्या घरी नेले होेते. ...

...तर घरी जावं लागेल; तुकाराम मुंढे 'इन अ‍ॅक्शन' - Marathi News | Non-working people have to go home! Warning by Commissioner Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर घरी जावं लागेल; तुकाराम मुंढे 'इन अ‍ॅक्शन'

आपली कर्तव्ये व जबाबदारी ओळखून कामे करावी. आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणाऱ्यांना कुठल्याही स्वरुपाची भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र ज्यांना काम करावयाचे नाही त्यांनी घरी जावे, असा इशारा नागपूर महापालिकेचेआयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. ...

दिव्यांग तरुणांची शिवनेरी किल्ल्याची सफर ; दाेन्ही पाय गमावलेला तरुणही सहभागी - Marathi News | trip to shivneri fort by specially able youths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांग तरुणांची शिवनेरी किल्ल्याची सफर ; दाेन्ही पाय गमावलेला तरुणही सहभागी

प्रजासत्ताकदिनी दिव्यांग तरुण- तरुणींनी शिवनेरी किल्ल्याची सफर केली. ...

युवा विश्वचषक : ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक - Marathi News | Youth (u-19) World Cup: Indian team enters in semi-finals by beating Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा विश्वचषक : ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक

आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव १५९ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने ७४ धावांनी विजय मिळवला. ...

जीवलग मित्रांचा उतरवा विमा, कंपन्यांची भन्नाट आयडिया - Marathi News | Best Friends Insurance, Insurance Ideas for Companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीवलग मित्रांचा उतरवा विमा, कंपन्यांची भन्नाट आयडिया

आतापर्यंत कुटुंबाचा विमा आपण उतरवला असेल, पण आता मित्रांचा विमासुद्धा उतरवता येणार आहे. ...

कसाबला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवल्याचा दोन कोटीला भुर्दंड - Marathi News | Kasab was lodge into Arthur Road Jail that has cost to two crore rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कसाबला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवल्याचा दोन कोटीला भुर्दंड

तुरुंगाच्या दुरुस्तीच्या खर्चात झाली दुप्पटीने वाढ; २.५ कोटी काम पोहचले ४.५ कोटीला ...

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शिथिलतेवर कोर्टाची नाराजी - Marathi News | Court displeases pollution control board | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शिथिलतेवर कोर्टाची नाराजी

प्रदूषण नियंत्रण मंडळाने अजूनही आपला अहवाल न दिल्याने दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी आपली नाराजी स्पष्ट करताना एका आठवडय़ात हा अहवाल सादर करण्याचा आदेश मंडळाला दिला. ...

VIDEO: परिसर मोकळा करा, अन्यथा माणसं मरतील; शाहीन बागेत बंदुकधारी घुसल्यानं खळबळ - Marathi News | Man with pistol enters Shaheen Bagh caught by protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: परिसर मोकळा करा, अन्यथा माणसं मरतील; शाहीन बागेत बंदुकधारी घुसल्यानं खळबळ

आंदोलकांनी बंदुकधाऱ्याला पकडलं; अद्याप पोलीस तक्रार नाही ...