लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस! - Marathi News | Kiss Day: How to be a good kisser to make your kiss perfect | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!

एक किस एकतर नातं पुढे नेतं नाही तर नात्याच्या सुरूवातीलाच पार्टनर असहज होतो. त्यामुळे एक रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी एक चांगला किस महत्वाची भूमिका बजावतो. ...

kiss day : किस करण्याचे फायदे वाचाल तर दररोज साजरा कराल किस डे! - Marathi News | kiss day : read the benefits of kissing | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :kiss day : किस करण्याचे फायदे वाचाल तर दररोज साजरा कराल किस डे!

व्हॅलेनटाईन वीकचा  सतावा दिवस आज किस डे आहे. ...

अवघ्या 23 वर्षी अभिनेत्रीने मृत्यूला कवटाळले, राहत्या घरी केली आत्महत्या - Marathi News | Aspiring Bengali actress Subarna Jash, 23, commits suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या 23 वर्षी अभिनेत्रीने मृत्यूला कवटाळले, राहत्या घरी केली आत्महत्या

गेले काही दिवस ती नैराश्यात होती. ...

Delhi Election Results : दिल्लीमध्ये मतदान कमी, पण नोटा वाढले!  - Marathi News | Delhi election results: Highest NOTA votes in Matiala, lowest in Matia Mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : दिल्लीमध्ये मतदान कमी, पण नोटा वाढले! 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले असले तरी नोटामध्ये मात्र वाढ झाली आहे. ...

शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक- उदयनराजे - Marathi News | mp govt over chhatrapati shivaji maharaj statue removal chhindwara comments Udayanraje Bhosale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक- उदयनराजे

मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडल्यानं शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे. ...

मराठवाडा वॉटरग्रीड योजना रद्द नाही; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण - Marathi News | Marathwada Watergrid Scheme not canceled; Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा वॉटरग्रीड योजना रद्द नाही; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

तुटीच्या धरणातील पाण्याची उपलब्धता कशी वाढवता येईल यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.  ...

तर ही कमलनाथ सरकारची ‘मुघली प्रवृत्ती’ : मेटे - Marathi News | Vinayak Mate criticizes the Kamal Nath government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तर ही कमलनाथ सरकारची ‘मुघली प्रवृत्ती’ : मेटे

काँग्रेसचे राज्य सरकार हे असे वर्तन करण्यास स्वतःचा मोठेपणा समजत असेल तर त्यांना हा देश माफ करणार नसल्याचेही ते म्हणाले. ...

राहुल गांधींच्या 'त्या' ट्विटवरून वाद, जम्मू-काश्मीरला दाखविलं पाकिस्तानचा भाग - Marathi News | Rahul Gandhi Tweets Wrong Indian Map Shows Jammu And Kashmir As The Part Of Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'त्या' ट्विटवरून वाद, जम्मू-काश्मीरला दाखविलं पाकिस्तानचा भाग

चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण आहे. ...

नवी पेठेत भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग, हॉटेलमधील कर्मचाऱ्यास अटक  - Marathi News | Man arrested for violating young girl in New Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवी पेठेत भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग, हॉटेलमधील कर्मचाऱ्यास अटक 

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना आता पुण्यासारख्या शहरात तरुणींना रस्त्यावरून फिरणेही अवघड होऊ लागले आहे. ...