लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंंबईत गेल्या २४ तासांत घडलेल्या ३ दुर्घटनेत १५ जण जखमी - Marathi News | Two persons were injured in two accidents in Mumbai in the last 3 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंंबईत गेल्या २४ तासांत घडलेल्या ३ दुर्घटनेत १५ जण जखमी

मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असून, गेल्या २४ तासांत मुंबईच्या पश्चिम उपनगरात झालेल्या सिलिंडर स्फोटासह आगीच्या दोन दुर्घटनांत तब्बल १५ जण जखमी झाले आहेत. ...

आमदार रोहित पवारांची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'; कॉलेजमधल्या ३ वर्षाच्या प्रेमाचं उलगडलं गुपित - Marathi News | Rohit Pawar's expresss his secret of 3-year-old love in college | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार रोहित पवारांची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'; कॉलेजमधल्या ३ वर्षाच्या प्रेमाचं उलगडलं गुपित

व्हेलन्टाईन डे येतोय हे मला व्हॉट्सअपवर कळालं, कॉलेजचं जीवन भारी होतं. प्रेमाच्या गोष्टी बोलायला लागल्यावर शिट्ट्या वाजतात ...

नको त्या कारणाने चर्चेत आली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी - Marathi News | malaika arora was spotted managing driver logistics video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नको त्या कारणाने चर्चेत आली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

तुफान व्हायरल होतोय मलायकाचा हा व्हिडीओ... ...

दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न - Marathi News | After the defeat in Delhi, BJP attempts to close regional parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न

आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते. ...

NZ vs IND : टीम इंडियाची उद्यापासून 'कसोटी'; सलामीचा तिढा सोडवणार कसा? - Marathi News | New Zealand vs India : Prithvi Shaw or Shubman Gill, and other questions India face ahead of warm-up game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND : टीम इंडियाची उद्यापासून 'कसोटी'; सलामीचा तिढा सोडवणार कसा?

ट्वेंटी-20, वन डे आणि आता कसोटी.... भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

ताडोबा मध्ये जिप्सीने अडवली मटकासुराची वाट - Marathi News | The gypsy stopped by the gypsy in Tadoba | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ताडोबा मध्ये जिप्सीने अडवली मटकासुराची वाट

...

पुण्यात पुन्हा पोस्टरबाजी ;  शिवडे नंतर आता 'सविताभाभी' टार्गेट ! - Marathi News | fleks or poster viral in Pune agin about Savita Bhabhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा पोस्टरबाजी ;  शिवडे नंतर आता 'सविताभाभी' टार्गेट !

पुणेकर आणि त्यांच्या इरसालपणाची चर्चा सर्वत्र असते. पुणेरी टोमणे तर जगभर प्रसिद्ध आहेतच. पण गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर पोस्टरबाजीमुळे प्रसिद्धीस येत आहे. ...

नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा सापडला मृतदेह - Marathi News | dead body of child drawn in nalla found at mhatre bridge river bed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा सापडला मृतदेह

दत्तवाडी येथील नाल्यात पडलेल्या चिमुकल्याचा मृतदेह म्हात्रे पुलाजवळील नदीपात्रात सापडला आहे. ...

सर्वात श्रीमंत व्यक्तीने व्हॅलेंटाइन डे आधीच गर्लफ्रेन्डला दिलं १२०० कोटींचं गिफ्ट, बघा काय दिलं! - Marathi News | Amazon ceo Jeff Bezos buys most expensive home purchase 165 US dollar million mansion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सर्वात श्रीमंत व्यक्तीने व्हॅलेंटाइन डे आधीच गर्लफ्रेन्डला दिलं १२०० कोटींचं गिफ्ट, बघा काय दिलं!

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्तीबाबत नेहमीच लोकांमध्ये उत्सुकता असते. त्याच्या सगळ्याच गोष्टी लोकांना जाणून घ्यायच्या असतात. ...