लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कर्करोगाशी झुंजत अमृता देत आहे दहावीची परीक्षा! - Marathi News | Amrita is giving her exams to fight cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्करोगाशी झुंजत अमृता देत आहे दहावीची परीक्षा!

कुर्लाच्या डोंगरचाळ या कष्टकऱ्यांच्या वस्तीत राहणारी अमृता महेंद्र कालुष्टे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ...

नक्षलवाद्यांची छावणी पोलिसांनी केली उद्ध्वस्त - Marathi News | Naxalite camp destroyed by police in gadchiroli pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नक्षलवाद्यांची छावणी पोलिसांनी केली उद्ध्वस्त

घटनास्थळावरुन पोलिसांनी आयईडी, सुरुंग आणि इतर बेकायदेशीर सामग्री जप्त केली. ...

पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा - Marathi News | The 'accused' arrested by mahatma phule police was sentenced to death pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा

६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून केली होती हत्या ...

'पाच-दहा वर्ष असचं आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहा' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला - Marathi News | CM Uddhav Thackeray said that this book was written by Former CM Devendra Fadnavis just to help me understand the budget mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पाच-दहा वर्ष असचं आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहा' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी मला अर्थसंकल्प समजावा यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

Breaking : कोरोनावर रामबाण औषध सापडले; 'जन्मदात्या' चीनचाच दावा - Marathi News | Breaking: Chinese major general claimed to invent vaccine of covid 19 hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Breaking : कोरोनावर रामबाण औषध सापडले; 'जन्मदात्या' चीनचाच दावा

Corona virus : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील जवळपास 50 हून अधिक देश त्रस्त झाले आहेत. भारतातही गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण आढळू लागले आहेत. ...

पंधरा दिवसांवर आले होते लग्न मात्र नियतीने हिरावले सारे...  - Marathi News | Groom died in accident before 15 days of marriage nss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंधरा दिवसांवर आले होते लग्न मात्र नियतीने हिरावले सारे... 

माणूस अनेकदा स्वप्न बघत असतो पण काळाच्या मनात मात्र वेगळेच काही असते. अशीच अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर लग्न आलेल्या युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  ...

Corona Virus: पेटीएमच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कंपनीच केली बंद - Marathi News | Corona Virus: An employee at Paytm's office in Gurugram gets corona virus mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: पेटीएमच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कंपनीच केली बंद

Corona Virus: भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर पोहचली आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

Delhi Violence : ५३१ गुन्हे दाखल अन् १६४७ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Delhi Violence: 531 case were registered and 1647 arrested/ detained pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Delhi Violence : ५३१ गुन्हे दाखल अन् १६४७ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Delhi Violence : ४७ गुन्हे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत.  ...

मृत्यू समोर उभा होता पण एका चहाच्या कपाने वाचवला त्याचा जीव  - Marathi News | Death stood in front, but a cup of tea saved his life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृत्यू समोर उभा होता पण एका चहाच्या कपाने वाचवला त्याचा जीव 

रस्त्याच्या कडेला दोन ट्रेलर थांबले होते. यातील एकाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे तो ट्रेलर त्याच्या पुढच्या ट्रेलरवर धडकला. यात ट्रेलरचा चालक जखमी झाला. मात्र... ...