सिव्हिल डिफेन्सकडून दरवर्षी २० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. दीड वर्षापूर्वी विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला गृह विभागाने आता मंजुरी दिली आहे. ...
जर तांत्रिक हानी ६ टक्के, व्यावसायिक हानी ६ टक्के अशी एकूण हानी १२ टक्के असल्यास वीज क्षेत्राच्या खासगीकरणाची एवढी घाई का, असा सवाल वीज क्षेत्रातील विविध संघटनांनी केला आहे. ...
राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही मंडळाशी संलग्न शाळांना ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आता त्यांच्या शाळांत पहिली ते दहावी मराठी भाषा शिकविणे अनिवार्य राहणार आहे. ...
याशिवाय, जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना आजाराचा समावेश आता ‘नोटिफाइड’ आजारांच्या यादीत करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. ...