हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडलाही याचा फटका बसला आहे. एकीकडे अनेक मोठे कार्यक्रम पुढे ढकलले जात असताना चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही बदलली जात आहे. असे अनेक बदल या कोरोना व्हायसरमुळे दिसून येत आहेत. जाणून घेऊया काय काय बदल होत आहेत बॉलिवूड इंडस्ट्रीम ...
मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्समध्ये जाणे टाळावे, क्रीडा स्पर्धा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत किंवा त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाटच पाहायला मिळत आहे. ...
चीनमधून पसरायला सुरुवात झालेल्या कोरोनाने आता वैश्विक महामारीचे स्वरूप धारण केले आहे. यामुळे जगभरात 5 हजार हून अधिक जणांचा बळी गेला आहेत. तर 1 लाख 34 हजार 300 जणांना याची लागण झाली आहे. ...
Coronavirus: कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागपुरातील रुग्णाच्या पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ झाली आहे. ...
बिल गेट्स यांनी 1975 मध्ये पॉल एलन यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. 2000 पर्यंत गेट्स कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहिले होते. यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. ...