मोदी म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री स्नेह, करुणा आणि ममतेचे रुप आहे. माता शैलपुत्रीला प्रकृतीची देवताही म्हटले जाते. आज देश ज्या संकाटातून चालला आहे, आशा वेळी तिच्या आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे ...