लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची उलाढाल ठप्प - Marathi News | Electronics commodity turnover | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची उलाढाल ठप्प

सोलापूर : अडीच हजार कामगारांची रोजीरोटी थांबली ...

संचारबंदीमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी केली १४ हजार ८८८ चालकांवर कारवाई: ५४ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Thane Rural Police take action against 14 thousand 888 drivers in lockdown: recovered fine of Rs. 54 Lack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संचारबंदीमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी केली १४ हजार ८८८ चालकांवर कारवाई: ५४ लाखांचा दंड वसूल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हयातील सर्वच भागांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या २५ दिवसांमध्ये १४ हजार ८८८ चा ...

वस्तूंच्या वितरणासाठी ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी - Marathi News | Permission for e-commerce companies to distribute goods | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वस्तूंच्या वितरणासाठी ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी

केंद्र सरकारचा निर्णय : सोमवारपासून अंमलबजावणी, ग्राहकांना दिलासा ...

महामारीची स्वप्नं : ‘कोरोना’च्या भयाण काळात समस्येमध्ये भर - Marathi News | Dream of the pestilence: Add to the problem during the horrors of 'Corona' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महामारीची स्वप्नं : ‘कोरोना’च्या भयाण काळात समस्येमध्ये भर

‘कोरोना’च्या भयाण काळात समस्येमध्ये भर ...

संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २५७० वाहने जप्त - Marathi News |  Violation of lockdown: 2570 vehicles seized in Thane City Police Commissionnarate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २५७० वाहने जप्त

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केलेली असतांनाही अनेकजण आपल्या वाहनांमधून शहरातील अनेक भागांमधून फिरत आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या सर्वच भागांमधून गेल्या २५ दिवसांच्या कालावधीत तब्बल अ ...

दृष्टिकोन - कोरोना विषाणूचा इतिहास नऊ दशकांचा - Marathi News | Nine decades of history of the corona virus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - कोरोना विषाणूचा इतिहास नऊ दशकांचा

कोरोना विषाणू त्याच्या अजून वेगळ्या स्वरूपात प्रकटला ते २००३ च्या जागतिक उद्रेकात म्हणजेच सार्स (र५ी१ी ंू४३ी १ी२स्र्र१ं३ङ्म१८ २८ल्ल१िङ्मेी - रअफर) आणि त्यावेळी त्याच्या त्या रूपाचे नाव होते ...

Coronavirus : भायखळ्यापाठोपाठ माटुंगा पोलीस इमारत सील - Marathi News | The Matunga Police Building seals after byculla pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : भायखळ्यापाठोपाठ माटुंगा पोलीस इमारत सील

Coronavirus : बिल्डिंगमध्ये रहात असलेले अंमलदार व अधिकारी यांना नोकरीच्या ठिकाणी न जाण्याची सूचना केली आहे. ...

आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ - Marathi News | Pleasure waves - artificial and shallow | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे ...

संसर्गाचा सारीताप, कोरोनाचा सारिपाट - Marathi News | Contagious infection, coronary artery corona | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संसर्गाचा सारीताप, कोरोनाचा सारिपाट

गेल्या महिनाभरापासून या सारी रुग्णांची संख्या वाढत असून, औरंगाबादेत या आठवड्यात चौदाजणांचा बळी गेला आहे. ...