लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus News:  कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या 'या' शहरात संक्रमित महिलेने दिला जुळ्यां मुलांना जन्म, डॉक्टर म्हणाले... - Marathi News | CoronaVirus Marathi News corona positive woman gave birth to a pair of twins in indore MP sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News:  कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या 'या' शहरात संक्रमित महिलेने दिला जुळ्यां मुलांना जन्म, डॉक्टर म्हणाले...

गेल्या 24 तासांत येथे 83 नवे रुग्ण समोर आले आहेत. यामुळे आता येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,933वर पोहोचली आहे. ...

इकॉनामिक एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू २ गंभीर जखमी - Marathi News | One killed, two injured in blast at Economic Explosives nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इकॉनामिक एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू २ गंभीर जखमी

दोन कामगार गंभीर तर तिघे किरकोळ जखमी ...

आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष ट्रेन धावणार, 36 लाख मजुरांचा प्रवास होणार - Marathi News | Another 2,600 workers will run special trains, 36 lakh workers will travel MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष ट्रेन धावणार, 36 लाख मजुरांचा प्रवास होणार

रेल्वे मंत्रालयाद्वारे कामगार दिनी म्हणजे १ मेपासून श्रमिकांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी  श्रमिक विशेष ट्रेन धावत आहेत. राज्य शासन आणि रेल्वेच्या समन्वयातून या गाड्या सोडण्यात येत आहेत. ...

गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी किंवा होम क्वारंटाईन - Marathi News | Testing everyone coming to Goa or quarantine at home | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी किंवा होम क्वारंटाईन

विमानातून येणाऱ्यांना गोव्यात कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे ट्वीट आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी केले होते. मात्र, तसा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही ...

CoronaVirus News: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | coronavirus modi government considering calamity cess on gst kkg | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus News: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पुण्यामध्ये वसतीगृहात उभारले तात्पुरत्या स्वरुपाचे कारागृह; किमान तीनशे जणांची होणार व्यवस्था  - Marathi News | Temporary prison set up in hostel; Arrangements will be made for at least three hundred people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यामध्ये वसतीगृहात उभारले तात्पुरत्या स्वरुपाचे कारागृह; किमान तीनशे जणांची होणार व्यवस्था 

या नव्याने तयार करण्यात आलेल्या तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे ...

गोरखपूरला 1800 प्रवाशांना घेऊन निघालेली श्रमिक ट्रेन भरकटली, ओडिशालाच पोहोचली - Marathi News | The labor train carrying 1800 passengers to Gorakhpur derailed and reached Odisha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरखपूरला 1800 प्रवाशांना घेऊन निघालेली श्रमिक ट्रेन भरकटली, ओडिशालाच पोहोचली

कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे मीरा भाईंदर मध्ये अडकलेल्या मूळच्या 28 हजार उत्तर प्रदेशवासियांनी आपल्या गावी रेल्वेने जाण्यासाठी अर्ज भरले होते . ...

पिंपरीत हवालदाराला कोरोनाची लागण; चिंता वाढली : शहरात सात पोलीस झाले बाधित - Marathi News | Corona virus infection to police in Pimpri-Chinchwad; worry increased: Seven police were affected in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत हवालदाराला कोरोनाची लागण; चिंता वाढली : शहरात सात पोलीस झाले बाधित

शहरातील एका पोलीस ठाण्यात मजुरांचे हे अर्ज स्वीकृतीची जबाबदारी संबंधित हवालदारावर होती. ...

आर्थिक अडचणीत आशिष रॉय, उपचारासाठीही नाहीत पैसै,सलमानकडे करणार मदतीची याचना - Marathi News | Actor Ashiesh Roy Is Still Critical And Trying To Reach Salman khan For Some Monetary Help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्थिक अडचणीत आशिष रॉय, उपचारासाठीही नाहीत पैसै,सलमानकडे करणार मदतीची याचना

दोन दिवसांचे बिल जवळपास दोन लाख रुपये झाले आहे. सलमानच्या बीइंग ह्यूमन या एनजीओ मार्फत  गरजुंना नेहमी  मदत करत असतो. ...