लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार? - Marathi News | manoj jarange patil formula is a hit will the farmers and dharavi rehabilitation andolan go this way | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: आता असेच आंदोलन करण्याचा प्रयत्न अन्य काही नेते करण्याच्या तयारीत आहेत. ...

"६२व्या वर्षी इतकी मोठी मुलं...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या अफवेवर सुनीता आहुजा स्पष्टच बोलली - Marathi News | "Such big kids at 62...", Sunita Ahuja speaks out on divorce rumors with Govinda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"६२व्या वर्षी इतकी मोठी मुलं...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या अफवेवर सुनीता आहुजा स्पष्टच बोलली

Govinda And Sunita Ahuja: बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा नेहमीच चर्चेत असते. सध्या ती कलर्स टेलिव्हिजनवर या वीकेंडला प्रसारित होणाऱ्या 'पती पत्नी और पंगा - जोडियों का रिॲलिटी चेक' या रिॲलिटी शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दिसणार आहे. ...

कामगार मंत्र्यांनी केले मनोभावे वंदन; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले बाप्पांचे सारथ्य! - Marathi News | The Labour Minister paid his respects; the District Superintendent of Police accompanied Bappa! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कामगार मंत्र्यांनी केले मनोभावे वंदन; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले बाप्पांचे सारथ्य!

मंगलमूर्ती मोरया... बाप्पा मोरयाच्या जयघोषात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप  ...

DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द - Marathi News | What exactly happened in the conversation between DCM Ajit Pawar and Police Officer Anjana Krishna? Read the details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांची शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राची तपासणी करावी, अशी मागणी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली आहे. ...

Mumbai: राणीच्या बागेतील २५ प्राण्यांचा वर्षभरात मृत्यू - Marathi News | Mumbai: 25 animals in the Queen's garden died in a year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणीच्या बागेतील २५ प्राण्यांचा वर्षभरात मृत्यू

Mumbai: वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ...

देशातील एक असं शहर जिथे ना कुणी कांदे खातात, ना विकतात - ना शेती करतात; कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | This is the only place in India where onions are completely banned, Know why | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :देशातील एक असं शहर जिथे ना कुणी कांदे खातात, ना विकतात - ना शेती करतात; कारण वाचून व्हाल अवाक्

onion Banned City In India : आपल्याला कदाचित माहीत नसेल की, भारतात एक असंही ठिकाण आहे, जिथे अजिबात कांदा खाल्ला जात नाही. ...

Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास! - Marathi News | Students take on the role of teachers for a day; take classes for hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!

मुंबईतील विविध खासगी शाळांमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

Pune Ganpati Festival : ऐक्याचा संदेश देत गणरायाच्या विसर्जनात हिंदू-मुस्लिमांचा सहभाग   - Marathi News | pune news hindus and Muslims participate in Ganesha immersion, giving a message of unity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐक्याचा संदेश देत गणरायाच्या विसर्जनात हिंदू-मुस्लिमांचा सहभाग  

- “हम सब एक है” चा नारा देत हिंदू-मुस्लिम झाले गणरायाच्या विसर्जनात सहभागी. ...

तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल! - Marathi News | The divorce case had been going on for 22 years, but the court finally granted it! But if you hear the reason for the separation, you will be shocked! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!

मध्य प्रदेशातील जबलपूर उच्च न्यायालयाने एका दाम्पत्याला २२ वर्षांनंतर घटस्फोट मंजूर केला आहे. ...