जुलै १९९७ मध्ये ब्रिटनने हाँगकाँगला एक देश दोन प्रणाली अशा समझोत्यासह चीनकडे सुपूर्द केले होते. या समझोत्यामुळे चीनच्या मुख्य भूमीपेक्षा हाँगकाँगच्या लोकांना अधिक स्वातंत्र्य मिळालेले आहे. ...
सध्या जवजवळ १३ आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडे आयपीएल फ्रॅन्चायझींचे करार आहे. त्यात प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कोलकाता नाईटरायडर्सकडून १५.५ कोटी रुपयांचा करार मिळाला आहे. ...
बीडब्ल्यूएफच्या वृत्तानुसार विश्व टूर सुपर ५०० स्पर्धा आधी २४ ते २९ मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार होती. आता हे आयोजन ८ ते १३ डिसेंबरदरम्यान केले जाईल. ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेजबहादूर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. ...
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. ऋषिकेश राय यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून याची सुनावणी करताना केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे आणि चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बॅँकेच्या आर्थिक धोरणविषयक समितीची बैठक नियोजित वेळेच्या आधीच घेण्यात आली. त्यामध्ये रेपो दरामध्ये ०.४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : जगात बाधितांचा मृत्यूदर ६.६१ टक्के असताना महाराष्ट्रात मात्र तो ३.४९ इतका आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी नवा उच्चांक गाठला. ...