लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; पुढील आठवड्यात घोषणा  - Marathi News | T20 World Cup in Australia all set to be postponed, formal announcement expected next week svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-20 वर्ल्ड कपबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; पुढील आठवड्यात घोषणा 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात याबाबत बैठक होणार आहे. ...

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने त्यांच्या नात्याविषयी केला खळबळजनक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का - Marathi News | Nawazuddin Siddiqui’s Wife Reveals They’ve Been Living Apart Since 4-5 Years PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने त्यांच्या नात्याविषयी केला खळबळजनक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का

आलियाने आता त्यांच्या नात्याविषयी एक खळबळजनक खुलासा केला आहे. ...

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य  - Marathi News | Troubled by his wife's extramarital affair, the husband ended his life by writing a suicide note on Facebook pda | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.  ...

थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार - Marathi News | 'Friend, if you are a little shy, do something, Nitesh Rane's attack on Aditya Thackeray MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार

भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनावर आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टीका केली. सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं हे आंदोलन अत्यंत लाजीरवाणं आहे. ...

...तर मग आताच प्रलंबित वाहतूक दंडाची वसुली का ? लॉकडाऊनच्या काळात वाहतूक पोलिसांची कारवाई - Marathi News | So why the recovery of traffic fines now? traffic police action in lockdown period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर मग आताच प्रलंबित वाहतूक दंडाची वसुली का ? लॉकडाऊनच्या काळात वाहतूक पोलिसांची कारवाई

एकीकडे पगार कपात, कर्मचारी कपात, जेमतेम पैसे शिल्लक जवळ असणाऱ्या नागरिकांना दंड भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल नागरिकांनी उपस्थित... ...

Corona virus : इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण - Marathi News | Corona virus : Two more patients of corona affected was found in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण

हे दोन्हीही रुग्ण मुंबईवरुन इंदापूर तालुक्यातील पोंदकूलवाडी या मुळ गावी परतले. ...

लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात - Marathi News | Pakistan International Airlines Plane Crashed Near Karachi Airport kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात

कराची विमानतळाजवळील रहिवाशी भागात विमान कोसळलं ...

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश - Marathi News | Arun Gawli slapped by court as soon as his daughter got married; Surrender orders pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ...

गाजलेल्या 'मनी हाइस्ट'मधील हॉट नैरोबी भारतात चक्क साडी नेसून रस्त्यावर फिरतेय, वाचा का आली तिच्यावर ही वेळ...? - Marathi News | Money heist series nairobi wearing saree vicente ferrer spanish movie gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाजलेल्या 'मनी हाइस्ट'मधील हॉट नैरोबी भारतात चक्क साडी नेसून रस्त्यावर फिरतेय, वाचा का आली तिच्यावर ही वेळ...?

तिचा साडीमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...