लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यांतर्गत रेल्वेसेवा अद्याप सुरू नसणार, प्रवासी नागरिकांना आरक्षण रद्द करावे लागणार - Marathi News | There will be no inter-state railway service, travel citizens will have to cancel reservations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यांतर्गत रेल्वेसेवा अद्याप सुरू नसणार, प्रवासी नागरिकांना आरक्षण रद्द करावे लागणार

गुरुवारपासून रेल्वेने सामान्य प्रवाशांसाठीच्या ट्रेनची ऑनलाईन बुकिंग सुरु केली. ...

बनावट ई-पास बनविणारा आरोपी गजाआड - Marathi News | Accused arrested for making fake e-pass pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट ई-पास बनविणारा आरोपी गजाआड

उच्चशिक्षित आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद ...

लॉकडाऊनमध्ये उंदरांनी केली दोन लाखांची दारु नष्ट, वाईन शॉपमध्ये धुडगूस   - Marathi News | Rats destroy two lakh liquor in lockdown, smoke in wine shop yawatmaal MMG | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊनमध्ये उंदरांनी केली दोन लाखांची दारु नष्ट, वाईन शॉपमध्ये धुडगूस  

बॉटल कुरतडल्याने वाहले दारूचे पाट ...

Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: Police force increase coronavirus infection, female police officer dies in Thane pda | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू

Coronavirus : ठाणे पोलीस दलातील ही पहिलीच घटना असून त्यांचा स्वॅबचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा काही तासांनी मृत्यू झाला आहे. ...

मुलीची छेडखानी: सजनपुरीत दोन गटांत तुफान दगडफेक, दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Girl molestation: Two groups clash in Sajanpuri, hurling stones, two seriously injured MMG | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलीची छेडखानी: सजनपुरीत दोन गटांत तुफान दगडफेक, दोन जण गंभीर जखमी

सजनपुरीतील एक युवती सायंकाळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली असता, हातपंपाजवळ  उभ्या असलेल्या परस्पर विरोधी समाजाच्या युवकांनी तिला ‘टॉन्टींग’ केली ...

मोदींच्या पॅकेजमधल्या काही घोषणा चांगल्या, पण...; 'आत्मनिर्भर'वर पहिल्यांदाच बोलले रघुराम राजन  - Marathi News | Migrant Workers Need Money With Free Foodgrains Says Raghuram Rajan kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या पॅकेजमधल्या काही घोषणा चांगल्या, पण...; 'आत्मनिर्भर'वर पहिल्यांदाच बोलले रघुराम राजन 

आत्मनिर्भर भारत पॅकेजमधील घोषणांवर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं भाष्य ...

विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न  - Marathi News | Perverted! A 51-year-old man tried to have sex with a dead body pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न 

आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३०६ आणि ३७७ अन्वये आत्महत्या आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून ठप्प असलेले पुणे विमानतळ उड्डाणासाठी सज्ज - Marathi News | Pune airport which has been closed for the last two months due to lockdown, is ready for flight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून ठप्प असलेले पुणे विमानतळ उड्डाणासाठी सज्ज

देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीला केंद्र सरकारने दाखविला हिरवा कंदील ...

'केवळ अधिक चाचण्या केल्यानं नागरिकांना कोरोनापासून वाचवता येणार नाही' - Marathi News | 'More tests alone will not save citizens from corona, devendra fadanvis MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'केवळ अधिक चाचण्या केल्यानं नागरिकांना कोरोनापासून वाचवता येणार नाही'

मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. मुंबईत दिवसाला 10 हजार चाचणीची क्षमता असताना प्रत्यक्षात मात्र दिवसाला चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. ...