CoronaVirus News in Marathi and Live Updates : या ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याच्या मुलीने त्यांना कळवा रुग्णालयात नेले. ...
भोसरी एमआयडीसीतील ११ हजार कंपन्यांची नोंदणी आहे. त्यातील बहुतांश कंपन्यांनी कामगारांना मार्च-एप्रिलचा पगार दिला. मात्र तरीही खचलेल्या कामगारांनी घरी जाणे पसंत केले. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : पुण्याहून एक महिला मंगळवारी रात्री औसा येथे आली होती़ ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. ...
न्या. मनमोहन आणि न्या. संजीव नरुला यांच्या पीठाने दोषी नरेश सहरावत याच्या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश दिल्ली सरकार आणि विशेष तपास पथकास (एसआयटी) दिला. ...
दिलबाग सिंग म्हणाले की, घुसखोरीसाठी दहशतवादी मोठ्या संख्येने जमले आहेत. राजौरी-पूंछ भागात त्यांनी केलेले असे दोन ते तीन प्रयत्न सैन्याने उधळून लावले आहेत. ...
अधिसूचना आणि अध्यादेशांद्वारे राज्यांनी देशाच्या कामगार कायद्याच्या चौकटीत मूलभूत बदल केले आहेत, असे केरळस्थित कायद्याची विद्यार्थिनी नंदिनी प्रवीण यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे. ...