नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ...
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...
अनेकदा रुग्ण बरे झाले की, पहिला कॉल हा आपल्या कुटुंबियांना करतात. त्यांना भेटतात. मात्र या व्यक्तीने कुटुंबाला नाही तर पहिला कॉल आपल्या प्रेयसीला केला. ...
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच साखरपुडा उरकला. नुकत्याच झालेल्या वाढदिवशी सोनालीने ही गोड बातमी शेअर केली. सोनालीच्या साखरपुड्याचे काही फोटो तुम्ही पाहिलेच. पण तिचा मराठमोळा साज पाहिला नसावा... पाहा तर ...
चीनने तैवान ताब्यात घेण्याच्या मनसुब्याने चीनच्या सैन्याने मोठा युद्धाभ्यास सुरु केला आहे. हा युद्धाभ्यास तब्बल ७० दिवसांचा असून समुद्राचा एक मोठा हिस्सा चीनने बंद करून टाकला आहे. आज तैवानच्या महिला राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी विक्रमी मताधिक्य ...
इटलीहून गोव्यात परतलेले हे गोमंतकीय बांधव तीन विदेशी जहाजावर खलाशी म्हणून कामाला असून दाबोळी विमानतळावर पोचल्यानंतर त्यांची ‘कोविड - १९’ बाबतची चाचणी करण्यासाठी त्यांचे येथे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. ...