CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंब्रा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला रविवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंब्रा येथूनच एका खासगी रुग्णालयात दाखल केलेआहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मंगळवारी सापडलेल्या २४९ नव्या रुग्णांमध्ये ठामपा क्षेत्रात सर्वाधिक ८४ रुग्ण मिळून आल्याने येथील रुग्ण संख्या ही एक हजार ३५३ वर गेली आहे. ...
भारताची अर्थव्यवस्था २०२०-२१ वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीपासून वाढायला सुरुवात होईल व जीडीपी दर २० टक्के असेल, तर चौथ्या जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत हा दर १४ टक्के असेल. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री विनोद तावडे, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. अतुल भातखळकर यांचा समावेश होता. ...
कोविड बॅच म्हणून विद्यार्थ्यांवर ठपका बसू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांना सामोरे जावे, असा सूर ‘लोकमत’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये पुण्यातील नामांकित शैैक्षणिक संस्थांच्या प्रमुख्यांशी झालेल्या चर्चेतून मंगळवारी उमटला. ...
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब लागेल. परिणामी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संख्येत घट होऊन शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान संस्था यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. ...