लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात आता दोनच झोन, नवी नियमावली जाहीर; पाहा, तुमचा जिल्हा कोणत्या झाेनमध्ये येतो?  - Marathi News | coronavirus lockdown guidelines : Only two zones in the state now, new regulations announced; See, in which zen does your district fall? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आता दोनच झोन, नवी नियमावली जाहीर; पाहा, तुमचा जिल्हा कोणत्या झाेनमध्ये येतो? 

CoronaVirus Lockdown Guidelines in Maharashtra : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेला संबोधित करताना रेड झोन मधील निर्बंध कोणत्याही परिस्थितीत शिथिल करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. ...

Cyclone Amphan : ‘अम्फॉन’ पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आज धडकणार - Marathi News | Cyclone Amphan: ‘Amphan’ will hit the West Bengal coast today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Amphan : ‘अम्फॉन’ पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आज धडकणार

महाचक्रीवादळ मंगळवारी पश्चिम बंगालमधील दिघापासून ५१० किमी, ओडिशातील दक्षिण पारादीपपासून ३६० किमी आणि बांगलादेशातील खेपुपारा येथून ६५० किमी दूर होते़ ...

CoronaVirus News in Thane : मृत्यूच्या दाढेतून उमेदीने बाहेर आलोय!- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड - Marathi News | CoronaVirus News in Thane: We are coming out of the jaws of death with hope! - Home Minister Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Thane : मृत्यूच्या दाढेतून उमेदीने बाहेर आलोय!- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

CoronaVirus News in Marathi and Live Updates : हॉस्पिटलमध्ये असताना मी माझ्या मुलीला नताशाला व्हिडिओ कॉल केला तेव्हा घरातील सर्व मंडळी मला दिसत होती; पण माझी पत्नी मला तिथे दिसत नव्हती. ...

CoronaVirus News in Raigad : मुंबईतून पळून गेलेली महिला अखेर रूग्णालयात - Marathi News | CoronaVirus News in Raigad: Woman who escaped from Mumbai is finally in hospital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News in Raigad : मुंबईतून पळून गेलेली महिला अखेर रूग्णालयात

CoronaVirus News in Marathi and Live Updates : महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी ई. सी. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. ...

CoronaVirus News in Thane : पोलीस आयुक्त कार्यालयातील एसीपींसह १४ पोलीस कोरोनाबाधित - Marathi News | CoronaVirus News in Thane: 14 corona infected with ACPs in Police Commissioner's Office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Thane : पोलीस आयुक्त कार्यालयातील एसीपींसह १४ पोलीस कोरोनाबाधित

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंब्रा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला रविवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंब्रा येथूनच एका खासगी रुग्णालयात दाखल केलेआहे. ...

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा - Marathi News | CoronaVirus News in Thane: Corona patients cross the 4,000 mark in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मंगळवारी सापडलेल्या २४९ नव्या रुग्णांमध्ये ठामपा क्षेत्रात सर्वाधिक ८४ रुग्ण मिळून आल्याने येथील रुग्ण संख्या ही एक हजार ३५३ वर गेली आहे. ...

अर्थव्यवस्था गंभीर मंदीत; जीडीपी घसरणार ४५ टक्के - Marathi News | The economy is in a severe recession; GDP to fall by 45% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्था गंभीर मंदीत; जीडीपी घसरणार ४५ टक्के

भारताची अर्थव्यवस्था २०२०-२१ वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीपासून वाढायला सुरुवात होईल व जीडीपी दर २० टक्के असेल, तर चौथ्या जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत हा दर १४ टक्के असेल. ...

तीन महिन्यांसाठी ईपीएफ कपात दहा टक्के, केंद्राचा निर्णय  - Marathi News | Ten per cent EPF cut for three months, Centre's decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन महिन्यांसाठी ईपीएफ कपात दहा टक्के, केंद्राचा निर्णय 

देशात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रोकड चणचण जाणवत होती. ...

स्टील उद्योगाच्या स्पर्धेत व्यापारी जातात भरडले - Marathi News | Traders are overwhelmed by the competition of the steel industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टील उद्योगाच्या स्पर्धेत व्यापारी जातात भरडले

स्टील इंडस्ट्रीजमध्ये रायपूर आणि जालन्याचे नाव प्रख्यात आहे. दोन्ही ठिकाणच्या इंडस्ट्रीमध्ये दरात कायम चढाओढ सुरू असते. ...