CoronaVirus News in Marathi and Live Updates : विलगीकरण केंद्रासाठी गोरेगाव येथील नेस्को, वरळीत एन.एस.सी.आय. क्रीडा संकुल, महालक्ष्मी रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील नवीन रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. ...
CoronaVirus Lockdown Guidelines in Maharashtra : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेला संबोधित करताना रेड झोन मधील निर्बंध कोणत्याही परिस्थितीत शिथिल करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. ...
महाचक्रीवादळ मंगळवारी पश्चिम बंगालमधील दिघापासून ५१० किमी, ओडिशातील दक्षिण पारादीपपासून ३६० किमी आणि बांगलादेशातील खेपुपारा येथून ६५० किमी दूर होते़ ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : हॉस्पिटलमध्ये असताना मी माझ्या मुलीला नताशाला व्हिडिओ कॉल केला तेव्हा घरातील सर्व मंडळी मला दिसत होती; पण माझी पत्नी मला तिथे दिसत नव्हती. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी ई. सी. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंब्रा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला रविवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंब्रा येथूनच एका खासगी रुग्णालयात दाखल केलेआहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मंगळवारी सापडलेल्या २४९ नव्या रुग्णांमध्ये ठामपा क्षेत्रात सर्वाधिक ८४ रुग्ण मिळून आल्याने येथील रुग्ण संख्या ही एक हजार ३५३ वर गेली आहे. ...
भारताची अर्थव्यवस्था २०२०-२१ वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीपासून वाढायला सुरुवात होईल व जीडीपी दर २० टक्के असेल, तर चौथ्या जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत हा दर १४ टक्के असेल. ...