CoronaVirus News in Marathi and Live Updates : शनिवारी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कोपरखैरणेमध्ये एक व तुर्भे परिसरातील दोघांचा समावेश आहे. कोरोना बळींचा आकडा २६ वर पोहोचला आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : सध्या अशा मल्टी व्हिटॅमीन गोळ्याच्या जाहिराती ही वाढल्या आहेत. एक मोठा हिंदी चित्रपट स्टार जिंसिंगसह मल्टी व्हिटॅमीनच्या महागड्या गोळीची जाहिरात करतो, जी वारंवार दाखवली जात आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्याच्या दुसºया आठवड्यात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून १३ दिवसांवर आल्याचे दिसून येत आहे. ...
गंभीर आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण रुग्णालये व चिकित्सालयांपासून दूर जात आहेत. कोरोनाच्या काळात राज्य व महापालिकेच्या रुग्णालयांत वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबई पालिकेने हा तिढा सोडविला असून आता वैद्यकीय सेवा सुरू ठेवणाऱ्या खासगी डॉक्टरनाही पीपीई किट्सचे संरक्षण मिळणार आहे. ...
कोरोनाचे रुग्ण नसल्याचे अहवाल सादर न करू शकल्याने एका गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यास जे. जे. रुग्णालयाने नकार दिल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवसायाने वकील असलेल्या मोइउद्दीन वैद यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : देशभरात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईमध्ये सापडत आहेत. दररोज शेकडो संशयित रुग्णांनाही उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येत आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : वरळी, धारावी प्रमाणेच कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येथे प्रभावी उपाययोजनांसाठी शुक्रवारी विशेष बैठक बोलावली होती. ...
जुहू विलेपार्ले योजना परिसरातील एका टॉवरच्या गेटकडे गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पीपीई, मुखवटा, हातमोजे परिधान केलेल्या संशयित पाच व्यक्ती आल्या. ...