CoronaVirus News in Marathi and Live Updates : लाल परीने मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे. ...
लैगिंक शोषणास बळी पडलेल्या २४ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवती मुलीचा गर्भपात करणे शक्य आहे का, यावर निर्णय घेण्यासाठी वैद्यकीय मंडळाची नियुक्ती करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला दिले. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : आतापर्यंत सहा कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कर्मचाºयांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला बेस्टमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. ...
हेरगिरीप्रकरणी गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे गुन्हा दाखल झाला. भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुडी आणि संरक्षणविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानने काही एजंटची भरती केली होती. ...
धूमकेतू स्वान सध्या मेष राशीत आहे. येणारे काही दिवस शक्यतो पहाटे ४.३० नंतर तो पूर्वेकडे दिसेल. स्वानचा अंदाजे तेजस्वीपणा म्हणजेच दृश्यमानता ५.६ आहे. आपण ६.० पर्यंत दृश्यमानता असलेले तारे नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. ...
सारांश हातावर पोट असणारा परप्रांतीय मजूर वर्ग गावाकडे निघून गेल्याने व उर्वरितही जाण्याच्या तयारीत असल्याने त्याचा म्हणून उद्योग व्यवसायावर निश्चितच परिणाम होणार आहे. कुशल कारागिरांची वानवा तर त्यामुळे जाणवेलच, शिवाय मजुरी वाढीलाही स्वीकारावे लागेल. ...