देशवासियांना मंगळवारी संदेश देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. ...
सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. ...
१४ मे रोजी दुपारी ११ ते १.३० या वेळात होणाºया ‘एम्ब्रेसिंग दी न्यू नॉर्मल - द फ्यूचर आॅफ एमएसएमई सेक्टर’ या वेबिनारमध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी असतील ...
दिवसभरात राज्यात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २९ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. या ५३ मृत्यूंपैकी तब्बल २१ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते. ...
मंगळवारी छाननीच्या दिवशी शेहबाज राठोड या अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद झाला. तर भाजपचे संदीप लेले आणि डॉ. अजित गोपछेडे, राष्ट्रवादीचे किरण पावसकर, शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. ...
ही निवडणूक गेल्या मार्च महिन्यात होणार होती. आपण आपल्या तिन्ही उमेदवारांना जिंकून आणू शकतो, अशी भाजपला खात्री होती. याच आत्मविश्वासातून भाजपने काँग्रेसचे पाच आमदार फोडण्यात यश मिळवले व त्यामुळे काँग्रेसचे आमदार ६८ वर आले. ...
उड्डयन मंत्रालयाने टास्क फोर्स आणि मंत्रीगटाला हे सांगितले आहे की, देशांतर्गत उड्डाणे आता आणखी विलंब न लावता सुरू करणे ही तातडीची गरज आहे. विमान कंपन्या, विमानतळे आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेकांचे २४ मार्चपासून अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ...