मंगळवारी सकाळपासून आपल्याला किमान १० ते १५ नागरिकांकडून हे औषध कुठे मिळणार अशी विचारणा झाली, अशी माहिती पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे. ...
बृहन्मुंबई महापालिकेला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात देशात सर्वाधिक सहा महापालिका आहेत. यामुळे येथील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने या महापालिका प्रशासनाचे अधिक महत्त्व आहे. ...
कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना रुग्णांमध्ये असणाऱ्या सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणानुसार वर्गवारी करून संबंधित रुग्णांवर तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे. ...
शिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षकाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला आहे. राज्यभरात पोलिसांभोवती कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. ...