जागतिक स्तरावर आद्यपरिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल हिचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. परिचारिका म्हणून महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिचारिका म्हणजे महिला परिचारिका हे गुणोत्तर आहे. ...
सध्याची कोरोनाची बाधा होण्यापूर्वी भिन्न भिन्न सरकारांचे जे महसुली उत्पन्न होते त्यात सुद्धा ३० ते ५० टक्के इतकी घट झाली आहे. असे असले तरी सर्व सरकारांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आणि उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे लागणार आहे. ...
२८८ रुग्ण व शून्य मृत्यू ही कमाल व्हिएतनामसारख्या देशानं कशी करून दाखवली? २३ जानेवारी २०२० रोजी व्हिएतनाममध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याचे व्हिएतनाम सरकारने जाहीर केलं. आपल्या देशात कोरोना पोहोचला हे जाहीर करणारा व्हिएतनाम हा पहिला देश. ...
देशामधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये अल्पउत्पन्न गट तसेच मध्यम वर्गाकडून असलेल्या मागणीमध्ये मोठी घट झालेली दिसून आली. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी १४ राज्यांना ६१९५.०८ कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले. यामुळे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अधिक निधी राज्यांना उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
२५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाले. नॅशनल स्टॅटिस्टिकल आॅफिस (एनएसओ)च्या आकडेवारीनुसार यावर्षी उत्पादन क्षेत्रात मार्चमध्ये आयआयपी २०.६ टक्क्यांनी कमी झाला. गेल्या वर्षी याच महिन्यात आयआयपी ३.१ टक्क्यांनी वाढला होता. विद्युतनिर्मिती क्षेत्रामध्ये यंदा ...
दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बाधित क्षेत्राचा आकडा गेल्या दोन आठवड्यात दोन हजार ६००वर पोहोचला आहे. ...
मुंबई : कोरोनाशी थेट सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट पुरविण्यासंदर्भात व कोरोनाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या वापरावर मर्यादा आणावी, अशी मागणी करणाºया ... ...