रुग्णसेवा म्हणजे देवाने दिलेले असे गिफ्ट आहे की, ज्यामुळे आम्हाला इतरांना नवा जन्म देण्याची, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची संधी मिळते़ यासारखे दुसरे समाधान नसल्याची प्रतिक्रिया जीटी रुग्णालयात परिचारिका असलेल्या सत्यशीला दळवी हसत देतात. ...
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने सुरू असल्याने त्याचा परिणाम पावसाळापूर्व कामांवर झाला आहे. मात्र पावसाळा सुरू होण्यास अवघा महिना उरला असल्याने नालेसफाई, रस्ते दुरुस्ती ही कामे आता सुरू करण्यात आली आहेत. ...
शाळेत उपस्थित न झाल्यास महानगरपालिका नियमावलीनुसार शाळांवर, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असून त्यासाठी ते स्वत:च जबाबदार असणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. ...
देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउनच्या काळातही एमएमआरडीएने मेट्रो-७ मार्गिकेवर विविध कामांना सुरुवात केली आहे. या मार्गिकेसाठी ४८३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ...
देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या वर्षातील सर्व धर्मांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच अनेक गावच्या जत्रा-यात्रा, मोठमोठे सोहळे रद्द करण्यात आले आहे. ...
मालवणी हा मुंबईचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांचा वोटबँक असलेला विभाग आहे. मात्र आजही लाखो लोक अन्नासाठी तसेच मुस्लीम बांधव रोजा साहित्यासाठी ऐन कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराच्या साथीदरम्यान वंचित आहेत. ...
या भागात कालपर्यंत कोविड-१९ चे ८९४ रुग्ण होते. त्यापैकी २७६ रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले. तर ४२ जणांचा मृत्यू झाला़ हे प्रामुख्याने कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलेले रुग्ण होते. ...
मुंबईत वरळी कोळीवाड्यामध्ये सुरुवातील मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित सापडले होते. त्यांनतर वरळी, प्रभादेवी आणि धारावी या विभागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत गेला. ...
जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सदस्य बबनराव वनवे म्हणाले की, लॉकडाउन काळात वाहतूक व्यवसायाचे नुकसान झाले आहे. कित्येक ट्रक उभे आहेत, रिक्षा, टॅक्सी उभ्या आहेत. त्यावरच चालक-मालकांचा दैनंदिन खर्च अवलंबून असतो. ...