Lockdown: लॉकडाऊनदरम्यान यांत्रिक, विद्युत आणि रासायनिक उपकरणे बंद होती. मात्र हे मजुरांसाठी घातक ठरत असल्याचे लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...
एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. वैमानिकांचे फ्लाईट रोस्टर तयार करण्यासाठी उड्डाणाच्या 72 तासांपूर्वी कोविड 19 ची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे त्या तपासणीमध्ये या पाच जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. ...
स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते काेराेनाच्या संकटाच्या काळात घराबाहेर पडून गरजूंना मदत करत आहेत. परंतु त्यांच्याकडे आता काेराेना संशयितेच्या नजरेने पाहिले जात आहे. ...
रायगड किल्ला असलेला जिल्हा रायगड जरी ऑरेंज झोनमध्ये असला तरीही पुणे, सातारा, मुंबई आदी जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यामुळे महिनाभरावर येऊन ठेपलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता. आज छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी यावर भू ...