इराणच्या सैन्यानं संचलन केलं, पण सैन्य एकटं नव्हतं. ना संचलनात क्षेपणास्त्रं होती ना बंदुका, ना विमानं. रस्त्यावर तोंडाला मास्क बांधून नीडर जवान बाहेर पडले होते. त्यांच्या हातात वैद्यकीय उपकरणं होती. ...
आता अमेरिकन कंपन्यांही आपले मॅन्युफॅक्चरिंगचे काम चीनमधून हलवतील आणि तशाच तुलनेनं स्वस्त मनुष्यबळ व कच्चा मालासह अन्य सेवांसाठी भारतात येतील, अशी शक्यता आहे. ...