लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus: जळगाव जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण घरी परतला; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला - Marathi News | Coronavirus: Recovered First corona affected patient returns home in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Coronavirus: जळगाव जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण घरी परतला; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला

कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी प्रचंड घाबरलो होतो. पुन्हा बरा होवून घरी परतेल, असे वाटले नव्हते. माझे कुटुंबही तणावात होते ...

कृष्णा श्रॉफने पुन्हा शेअर केला बिकनीतील फोटो, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स - Marathi News | Krishna Shroff shares a mirror selfie in a two piece bikini PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा श्रॉफने पुन्हा शेअर केला बिकनीतील फोटो, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स

कृष्णाने बेडवर बसून मिररमध्ये हा सेल्फी घेतला असून तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

Coronavirus: Google भाऊ, घरात दारु कशी बनवायची?; तळीरामांनी शोधली नवी शक्कल अन् बनला ट्रेंड - Marathi News | Coronavirus: how to make alcohol at home? Trend on google in lockdown period pnm | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus: Google भाऊ, घरात दारु कशी बनवायची?; तळीरामांनी शोधली नवी शक्कल अन् बनला ट्रेंड

भाजपा खासदारांकडूनच लॉकडाऊनचे नियम धाब्यावर, दिल्लीतून कारने गाठले राज्य - Marathi News | coronavirus: BJP MPs break lockdown, gose by car from Delhi to jharkhand BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदारांकडूनच लॉकडाऊनचे नियम धाब्यावर, दिल्लीतून कारने गाठले राज्य

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र मोदींच्या या आवाहनाला भाजपाच्याच खासदारांनी हरताळ फासल्याची बातमी समोर आली आहे.  ...

तुम्ही आहे तेथेच थांबा! तिकडच्याच कारागृहात हजर राहा  - Marathi News | Stay there where are you! present in stayed area prison pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुम्ही आहे तेथेच थांबा! तिकडच्याच कारागृहात हजर राहा 

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह अनेक कैद्यांना कारागृह प्रशासनाचे आदेश ...

CoronaVirus : सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा, मुंबईनंतर आता दिल्लीतही हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले मजूर  - Marathi News | After the mumbai thousands of migrant laborers gathered near the yamuna river in delhi sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा, मुंबईनंतर आता दिल्लीतही हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले मजूर 

दिवसागणिक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच विविध राज्यांत अडकूण पडलेले मजूरही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे. ...

पुण्यातील पूर्व भागात फुकट धान्यामुळे रेशनिंग दुकानांसमोर गर्दी ; शिस्तीची गरज - Marathi News | Crowd In front of ration shops due to free grain in the eastern part of Pune; The need for discipline | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पूर्व भागात फुकट धान्यामुळे रेशनिंग दुकानांसमोर गर्दी ; शिस्तीची गरज

दुकाने खुली ठेवण्याचा कालावधी वाढवण्याची मागणी ...

शिल्पा शेट्टीने शेअर केला मुलीसोबतचा व्हिडिओ, पहिल्यांदाच दिसली मुलीची झलक - Marathi News | Shilpa Shetty plays with her two-month-old daughter Samisha and it is all things adorable PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीने शेअर केला मुलीसोबतचा व्हिडिओ, पहिल्यांदाच दिसली मुलीची झलक

या व्हिडिओत आपल्याला तिच्या मुलीची झलक पाहायला मिळत असून हा व्हिडिओ शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ...

तारिख पे तारिख लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे या टीव्ही कपलच्या लग्नाला मुहुर्तच मिळेना - Marathi News | Again Puja Banerjee And Kunal Verma wedding Date Postpone Due TO Corona Lock Down In Maharastra-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारिख पे तारिख लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे या टीव्ही कपलच्या लग्नाला मुहुर्तच मिळेना

लग्नाच्या तारखेला नोंदणीकृत लग्न करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर या जोडप्यासह त्यांचे प्रियजनही निराश झाले आहेत. ...