कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने उचललेली पाऊले धाडसी असली तरीही त्याची कडक अंमलबजावणी लोकांनी केली असती तर ही वेळ आली नसती. उद्या हे लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन सुरु होण्याची शक्यता अधिक आहे. ...
Coronavirus : लॉकडाऊनचा उल्लंघन केल्याप्रकरणी कामोठे शहरातील भाजपाचा पदाधिकारी हॅप्पी सिंगवर रविवारी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...