समितीच्या सातत्याने बैठका होत आहेत. प्रधान सचिव पुनीत गोयल, प्रधान मुख्य वनपाल सुभाषचंद्रा, अर्थसचिव दौलतराव हवालदार आदी अनेक आयएएस अधिका-यांनी बैठकीत भाग घेतला. ...
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने फार चांगली पावले उचलली आहेत. 2 राज्यांत आणि केंद्र स्तरावर देशात केवळ कोरोनाशी संबंधित उपचारासाठी एकूण 587 रुग्णालये आहेत. ...