रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटसही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. ...
रस्त्यालगतची माती घेण्यासाठी खोदकाम करीत होते, यात खोदकाम करताना अचानक वरतून मातीचा ढिगारा सरकला आणि पूर्ण धस तेथे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर येऊन पडली. ...
पी दक्षिण मध्ये 21 व पी उत्तर मध्ये 41 असे परिमंडळ 4 मधील या तीन वॉर्ड मधील आता कोरोनाचे 121 रुग्ण झाले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मोडत असलेल्या एच पूर्व वॉर्ड मध्ये कोरोनाचे 43 रुग्ण आहेत. ...
मुख्यमंत्री कोरोनाविरोधी मदत कार्यासाठी देणग्याही मागत आहेत. त्यांनी प्रथम मंत्रिमंडळाचा आकार कमी करावा व फक्त तीनच मंत्री ठेवावेत, अशी मागणी मगोपचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले. ...
आमच्या २ चतुर्थश्रेणी कामगारांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे, आमचं काय होणार अशी सर्व चतुर्थश्रेणी कामगारांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. ...
मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शुक्रवारी ३३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी ...