लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

coronavirus : नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे कोरोनाविरोधातील लढाई हरले तर जिंकणार कोण? - Marathi News | coronavirus: If Narendra Modi & Uddhav Thackeray loses the battle against Corona; then who will win? BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे कोरोनाविरोधातील लढाई हरले तर जिंकणार कोण?

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कोरोनाविरोधातील ही लढाई हरले तर काय होईल? याचा विचार कधी केलाय का? ...

व्हिसा नियमांचे उल्लंघन; 1,890 परदेशी नागरिकांविरोधात लुकआऊट नोटीस, दिल्ली पोलिसांची कारवाई - Marathi News | Delhi crime branch issued lookout notice against 1900 jamaat people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिसा नियमांचे उल्लंघन; 1,890 परदेशी नागरिकांविरोधात लुकआऊट नोटीस, दिल्ली पोलिसांची कारवाई

परदेशातून आलेल्या तब्बल 1890 जमाती मंडळींवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच परदेशातून आलेल्या जमातमधील इतर लोकांचीही भूमिका तपासण्यात येत आहे. ...

धमन्यांमध्ये जमा होणारं प्लाक ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण,असा करा बचाव - Marathi News | Best ways to prevent plaque buildup in our arteries myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धमन्यांमध्ये जमा होणारं प्लाक ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण,असा करा बचाव

जास्त फॅट्स असलेल अन्नपदार्थ आणि अनियमीत जीवनशैली आपल्या आयुष्याचा भाग बनली आहे. ...

हे आहे अनिल कपूरच्या फिटनेसचे सिक्रेट... त्यानेच सोशल मीडियाद्वारे उलगडलं गुपित - Marathi News | Anil Kapoor Shares His Work-out Routine on Instagram PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे आहे अनिल कपूरच्या फिटनेसचे सिक्रेट... त्यानेच सोशल मीडियाद्वारे उलगडलं गुपित

अनिलच्या अभिनयाइतकी त्याच्या फिटनेसची देखील चर्चा केली जाते. ...

CoronaVirus : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी होणार बैठक, लॉकडाऊनवर चर्चा होण्याची शक्यता - Marathi News | CoronaVirus : Union Cabinet meeting to be held today rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी होणार बैठक, लॉकडाऊनवर चर्चा होण्याची शक्यता

CoronaVirus : नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ...

चुकीची माहिती सोशल माध्यमातून चुकूनही प्रसारित करू नका; ‘डिजिटल सॅनिटाईज’साठी पुणे पोलिसांचा पुढाकार  - Marathi News | Do not broadcast false information through social media; Pune Police Initiative for 'Digital Sanitation' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीची माहिती सोशल माध्यमातून चुकूनही प्रसारित करू नका; ‘डिजिटल सॅनिटाईज’साठी पुणे पोलिसांचा पुढाकार 

कोरोनाच्या संसर्गाने डोकेदुखी आणखी वाढत चालली असून दुसरीकडे नागरिकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वांना ...

CoronaVirus भन्नाट मीम्स! वर्ष आहे २०२०; पण टेस्ट मॅच सारखे दिवस ढकलतोय - Marathi News | CoronaVirus Memes! year is 2020; But days going like the test match hrb | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :CoronaVirus भन्नाट मीम्स! वर्ष आहे २०२०; पण टेस्ट मॅच सारखे दिवस ढकलतोय

२०२० बद्दल लोकांचे मीम्सही हसायला लावणारे आहेत. ...

CoronaVirus : महानगरांनी घेतला मोकळा श्वास; कोरोनाची आपत्ती प्रदूषण नियंत्रणात ठरली इष्टापत्ती - Marathi News | CoronaVirus: Free breathing in metro cities; Corona disaster turned into pollution control | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :CoronaVirus : महानगरांनी घेतला मोकळा श्वास; कोरोनाची आपत्ती प्रदूषण नियंत्रणात ठरली इष्टापत्ती

दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे. ...

बळ दे झुंजायला! आंबेडकरी चळवळीतल्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची 'संघर्षगाथा'! - Marathi News | Ambedkar movement Workers are fighting for survival.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळ दे झुंजायला! आंबेडकरी चळवळीतल्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची 'संघर्षगाथा'!

आजही आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता उपेक्षितच...पत्नी कर्करोगाने ग्रस्त...उपचारासाठी पैसे नाहीत...घरात अन्नाचा कण नाही... ...