कंपनीच्या म्हणण्यानुसार देशातील सध्याची परिस्थिती पाहता कोणतीही ट्रायल न घेता लसीचे उत्पादन करण्याची जोखीम घेतली जात आहे. जर ट्रायल यशस्वी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. ...
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधुंच्या निर्घृण हत्येवर ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’ असा जळजळीत सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे. ...
अवघ्या २४ तासातच औषधे उपलब्ध करुन घरपोेच केली. अन् त्या माऊलीने भारावून थेट हात जोडले. साहेब, तुम्हीच परमेश्वर.. खाकीतही मी देव पाहिला असे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अन् त्यांनी अश्रुंना मोकळी वाट करुन दिली. ...