गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेतून निवडून जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये शपथपत्रासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दिले आहे. ...
कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी धुम्रपान करणेच सोडले आहे. कोरोनामुळे धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे YouGov केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. ...
कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील 18 ते 24 महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. ...
मरीन लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या नाकाबंदीमध्ये पूनम पांडे आणि तिचा सहकारी सॅम अहमद बीएमडब्ल्यू कारने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले होते. ...