२००८ ला नेमबाजी सुरू करणाºया चंदीगड येथील २६ वर्षांच्या मुदगिलने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे. ...
परिस्थितीचा कसा लाभ उठवायचा आणि संधी निर्माण कशी करायची, हे चीनकडूनच शिकण्याची गरज आहे. जग महामारीशी लढण्यात गुंतलेले असल्याने चीनने आपल्या सीमेवर कारवाया करून लष्करी शक्तिप्रदर्शन सुरू केले. अशावेळी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित होणार नाही ...
परीक्षा ही एक चाचणी आहे. बहुतांशी हा शब्द व्यक्तींच्या मूल्यांकनासाठी वापरला जातो. विद्यार्थिदशेत परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची विद्या आणि बुद्धी अधिक तल्लख होते. परीक्षा नसेल तर आपण मिळविलेले ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अर्थ आपल्याला योग्यरीतीने समजला की ...
कोरोनाचं संकट भारतात आल्यावर सर्वांत प्रथम बंद झाले ते मॉल व चित्रपटगृहे. त्यामुळे या चित्रपटगृहांत चालणाºया करोडो रुपयांच्या सिनेमांचे शूटिंगही अनिश्चित काळासाठी संपूर्णपणे ठप्प झाले आहे. ...
मिरज येथून उशीरा रात्री ७४ अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आहेत. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातील ७० जणांचे नमुने मिरजला पाठवण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ...
मॉरिशसच्या दवाखान्यांत दाखल असलेल्या सर्व कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला असून, एकही रुग्ण दवाखान्यांत दाखल नाही व संपूर्ण देशात आजच्या घडीला एकही कोरोना रुग्णाची नोंद नसून, गेल्या १७ दिवसांत एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही. ...
केंद्राचे पॅकेज, सुधारणांची तत्परतेने अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी प्रशासन, बँकांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी भावना लोकमत आयोजित ‘पुनश्च भरारी’ या वेबिनारमध्ये मान्यवर वक्त्यांनी बोलून दाखवली. ...