पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधील विविध क्षेत्रांच्या सवलती अर्थमंत्री सीतारामन यांनी जाहीर केल्या. मात्र या सवलती पुरेशा नसल्याचे मत बाजाराचे झाले. ...
मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत असून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट देत पाहणी केली. ...
जंतुनाशकांचा वापर करायचाच असेल, तर एखाद्या कपड्याच्या सहाय्याने केला जाऊ शकतो. यामुळे यातील हानीकारक गोष्टी हवेत पसरणार नाहीत आणि काही नुकसानही होणार नाही. ...
जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६ नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ...
या पाचही झोनसंदर्भातील निर्णय राज्य सरकारे घेतील. आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केवळ तीन जोनच तयार करण्यात आले होते. यात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनचा समावेश होता. ...