लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona Virus : इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना केलं आवाहन; पाहा Video - Marathi News | Irfan Pathan urges Muslims to offer 'Eid Ki Namaz' at home, watch video svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना केलं आवाहन; पाहा Video

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 25,149 इतकी झाली असून 3728 जणांना आपले प्राण गमवावे लागले. ...

अंगावर पिकअप घालून पोलीस शिपायाचा खून; सोलापुरातील धक्कादायक घटना - Marathi News | Murder of a policeman wearing a pickup; Incident at Vadakbal Blockade Point | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंगावर पिकअप घालून पोलीस शिपायाचा खून; सोलापुरातील धक्कादायक घटना

चालकाला केली मंद्रुप पोलिसांनी अटक;  विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली घटनास्थळी भेट ...

CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी... - Marathi News | CoronaVirus Marathi News man returned village after 18 years lockdown SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी...

CoronaVirus Marathi News and Live Updates: अचानक ओढावलेल्या या संकटामुळे कित्येक वर्षांनी काहीजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. ...

Emotional : चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक! - Marathi News | OnThisDay in the 1999, Sachin Tendulkar scored a magnificent 140 in the world cup match against Kenya svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Emotional : चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!

क्रिकेटप्रती असलेली एकनिष्ठता त्याला महान फलंदाज बनवते. ...

पाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघातात प्रसिद्ध मॉडेलचे निधन, फॅन्सना बसलाय धक्का - Marathi News | Pakistani model Zara Abid feared dead in PIA plane crash PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघातात प्रसिद्ध मॉडेलचे निधन, फॅन्सना बसलाय धक्का

या मॉडेलच्या निधनाची बातमी पसरताच तिचे फॅन्स तिला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. ...

Lockdown: लॉकडाऊनमुळे लग्न टळलं; तरीही ८० किमी पायपीट करुन नवरी पोहचली नवऱ्याच्या घरी, कारण... - Marathi News | Lockdown: Bride Walks 80km To Groom Place Gets Married in Kanpur pnm | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Lockdown: लॉकडाऊनमुळे लग्न टळलं; तरीही ८० किमी पायपीट करुन नवरी पोहचली नवऱ्याच्या घरी, कारण...

लग्न पुढे ढकलत असल्याचं पाहत वधूने मोठा निर्णय घेतला. कानपूरच्या देहात मंगलपूर येथे राहणाऱ्या १९ वर्षीय गोल्डीने सलग १२ तास पायपीट करत भावी नवऱ्याच्या गावी पोहचली. ...

coronavirus: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वा लाखांच्या पार, २४ तासांत सापडले ६ हजार ६५४ नवे रुग्ण - Marathi News | coronavirus: 6 thousand 654 new patients were found in 24 hours in India BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वा लाखांच्या पार, २४ तासांत सापडले ६ हजार ६५४ नवे रुग्ण

शुक्रवारी एकाच दिवसांत कोरोनाचे सहा हजार ६५४ नवे रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. ...

15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन - Marathi News | ‘Beautiful feat’: Ivanka Trump on Bihar girl cycling 1,200 km with father svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन

लॉकडाऊनच्या काळात आजारी वडिलांना सायकलवर बसवून 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्पनं कौतुक केलं. ...

भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं! - Marathi News | China and Pakistan's conspiracy against India ?; both Are Active On Loc & Ladakh At Same Time pnm | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं!