लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News: देशभरात गेल्या 24 तासांत 6,535 जणांना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या 1.45 लाखवर - Marathi News | Coronavirus update india covid-19 uncontrolled in maharashtra delhi tamil nadu and gujarat sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशभरात गेल्या 24 तासांत 6,535 जणांना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या 1.45 लाखवर

महाराष्ट्रात सोमवारी रात्रीपर्यंत 2,436 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर पोहोचला आहे. यापैकी 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Corona Virus : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ४५९ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ६ हजार १५३ वर - Marathi News | Corona Virus : 459 new corona patients in a single day in Pune district; The number of victims is over 6 thousand 153 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ४५९ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ६ हजार १५३ वर

पुणे महापालिका हद्दीत प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी ३९९ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद ...

धक्कादायक; त्या एका फुटबॉल सामन्यामुळे 41 जणांचा कोरोनानं मृत्यू - Marathi News | Liverpool- Atletico Match on March 11 Linked to '41 Additional Deaths' Due to Coronavirus svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :धक्कादायक; त्या एका फुटबॉल सामन्यामुळे 41 जणांचा कोरोनानं मृत्यू

स्पेनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 82,480 इतकी झाली आहे, तर ब्रिटनमधील हा आकडा 2 लाख 61,184 इतका आहे. ...

‘गोपी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार, जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | tv actor mayur verma filed cybercrime complaint against bigg boss 13 fame devoleena bhattacharjee-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गोपी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार, जाणून घ्या काय आहे कारण

सलमान खानचा ‘बिग बॉस 13’ हा शो कधीच संपला. पण या शोमधील स्पर्धक देवोलिना भट्टाचार्जी अद्यापही लाइमलाइटमध्ये आहे.  ...

Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी - Marathi News | Coronavirus: MNS Chief Raj Thackeray's demand to the governor over last year student exam pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

या रोगाचा प्रार्दुभाव किती जबरदस्त आहे हे आपण जाणता, मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय? ...

पुण्यात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून  - Marathi News | Murder by throwing stones at the head of a young man in Pune rkp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून 

ही घटना गंगानगरमधील स्मशानभूमीजवळ आज सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. ...

कंगना राणौतचं 48 कोटींचे ऑफिस पाहून व्हाल अवाक, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड! - Marathi News | kangana ranaut pali hill office stunning video gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचं 48 कोटींचे ऑफिस पाहून व्हाल अवाक, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड!

याचप्रॉडक्शन हाऊसचे स्वप्न कंगना गेली 10 वर्षे बघत होती. ...

CoronaVirus News in Wardha : वर्ध्याची चिंता वाढली, ग्रामीण भागात आणखी तीन कोरोनाचे रुग्ण - Marathi News | CoronaVirus News in Wardha: three more corona patients in rural areas rkp | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :CoronaVirus News in Wardha : वर्ध्याची चिंता वाढली, ग्रामीण भागात आणखी तीन कोरोनाचे रुग्ण

CoronaVirus News in Wardha : आजच्या तपासणीत सायन भागातील खाजगी दवाखान्यात काम करणारी व वर्धेलगत सावंगी येथे राहणारी नर्स कोरोना रुग्ण निघाली. ...

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण - Marathi News | CoronaVirus Marathi News aiims staff died covid 19 never taken leave SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. डॉक्टर देखील आपल्या घरापासून दूर राहून कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. ...