लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सीमेवरील तणाव वाढला; संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक - Marathi News |  Tensions on the border increased; Defense Minister holds meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवरील तणाव वाढला; संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्वत:च्या बाजूला चीनने पाच हजार सैनिकांची जमवाजमव केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. ...

CoronaVirus News: राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवणार; कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता - Marathi News | CoronaVirus News: Lockdown in the state to be phased out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवणार; कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता

वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील पथक योजना तयार करत असल्याची माहितीही मुख्य सचिवांनी दिली. ...

१५ जूनला कशी वाजणार राज्यातील शाळांची घंटा?; मुलांना शाळेत पाठविण्यास नकार - Marathi News | How will the school bells ring in the state on June 15 ?; Refuse to send children to school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ जूनला कशी वाजणार राज्यातील शाळांची घंटा?; मुलांना शाळेत पाठविण्यास नकार

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ...

राजकीय पारा चढला; पण सरकार स्थिर; शरद पवार-उद्धव ठाकरे यांची सावध पावले - Marathi News |  Political mercury climbed; But the government is stable; Sharad Pawar-Uddhav Thackeray's cautious steps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय पारा चढला; पण सरकार स्थिर; शरद पवार-उद्धव ठाकरे यांची सावध पावले

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णयाचा अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, पण सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले. ...

CoronaVirus News: रेल्वे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी - Marathi News | CoronaVirus News: Railway Isolation Room Unused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: रेल्वे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रेल्वे मंत्रालयाने ५ हजार आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे ठरविले. ...

४१ विमानांची वाहतूक; तीन उड्डाणे रद्द; मुंबई विमानतळ; ४,२२४ प्रवाशांनी केला प्रवास - Marathi News |  Transport of 41 aircraft; Three flights canceled; Mumbai Airport; 4,224 passengers traveled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४१ विमानांची वाहतूक; तीन उड्डाणे रद्द; मुंबई विमानतळ; ४,२२४ प्रवाशांनी केला प्रवास

मुंबई विमानतळावरुन रांचीसाठी पहिल्या विमानाने सकाळी साडेसहा वाजता उड्डाण केले. ...

महाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती - Marathi News | Pre-monsoon rains will be present in Maharashtra on June 1 or 2 this year; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती

यंदा सरासरीपेक्षा अधिक बरसणार ...

वेतन, कामगार कपातीच्या तक्रारींमध्ये झाली वाढ; गेल्या १८ दिवसांत ४०० नव्या तक्रारी - Marathi News | Increase in wage, labor cut complaints; 400 new complaints in last 18 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतन, कामगार कपातीच्या तक्रारींमध्ये झाली वाढ; गेल्या १८ दिवसांत ४०० नव्या तक्रारी

४८० ठिकाणच्या कामगारांच्या पदरी वेतन ...

कैद्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्या; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News |  Hold an urgent hearing on the prisoner's bail application; High Court directions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कैद्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्या; उच्च न्यायालयाचे निर्देश

आर्थर रोड कारागृहात या महिन्याच्या सुरुवातीला १५८ कैदी आणि २६ पोलीस कोरोनाबाधित आढळले. ...