लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोरोना उद्रेकामुळे पाकमधील शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद - Marathi News | Schools, colleges closed again in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना उद्रेकामुळे पाकमधील शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद

दोन महिन्यांपूर्वीच झाली होती सुरुवात : ११ जानेवारीला सुरू होणार ...

पुण्यातील लोहियानगर परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग - Marathi News | Fire in due to cylinder blast in lohiyanagar at pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील लोहियानगर परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग

सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ...

“माझी वेळ संपली, मला निरोप द्या”; सुपरस्टार अंडरटेकरची WWE मधून निवृत्तीची घोषणा - Marathi News | WWE Superstar The Undertaker Retire, World Wrestling Entertainment (WWE) | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :“माझी वेळ संपली, मला निरोप द्या”; सुपरस्टार अंडरटेकरची WWE मधून निवृत्तीची घोषणा

यावेळी WWE मधील चॅम्पियन्स ट्रिपल एच, शॉन माइकल्स, रिक फ्लेयर आणि केनदेखील उपस्थित होता. या सर्वांनी अंडरटेकरला ३० वर्षाच्या कारकिर्दीसाठी धन्यवाद दिले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह १०० राजदूत पुण्यात येणार; कोरोनाची लस बनवणाऱ्या "सीरम"ला भेट देणार - Marathi News | Corona: 100 ambassadors including PM Narendra Modi will arrive in Pune; Will visit the "serum" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींसह १०० राजदूत पुण्यात येणार; कोरोनाची लस बनवणाऱ्या "सीरम"ला भेट देणार

Coronavirus, PM Narendra Modi Pune Tour News; दिल्ली येथून विमानाने 98 देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे दाखल होणार आहेत. ...

मुंबईत खळबळ! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual abuse on two child showing the lure of chocolate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत खळबळ! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार

Rape : याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुली ७ आणि ८ वर्षांच्या आहेत. ...

जमिनीच्या वादातून अ‍ॅसिड हल्ला, २० जण जखमी तर ३ जणांना अटक  - Marathi News | Acid attack over land dispute, 20 injured and 3 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमिनीच्या वादातून अ‍ॅसिड हल्ला, २० जण जखमी तर ३ जणांना अटक 

Acid Attack : सोनू गुप्ता, रवि कुमार, अजय कुमार, रोशन शाह, मोहित कुमार, बुलेटराम, भारत राम, पुष्पा देवी, सविता देवी आणि बबिता देवी अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.  ...

तरुण गोगोईंच्या निधनाने लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपले - बाळासाहेब थोरात - Marathi News | With the demise of Tarun Gogoi, popular and loyal leadership was lost - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तरुण गोगोईंच्या निधनाने लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपले - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : 'गोगोई हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन दहावीत असतानाच राजकारणाकडे आकर्षित झाले.' ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार - Marathi News | SC to pronounce judgment tomorrow in challenge to election of PM Narendra Modi from Varanasi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार

तामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता - Marathi News | Cyclone warning to Tamil Nadu, Pondicherry; Chance of rain in Marathwada, Central Maharashtra including Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बर्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. ...