लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोरोना संकट काळातही इंधन दरवाढ कशासाठी ? - Marathi News | Why the fuel price hike even during the Corona crisis? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना संकट काळातही इंधन दरवाढ कशासाठी ?

वाहतूक संघटनेचा सवाल ...

कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात - Marathi News | The third phase of the Covishield vaccine begins soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात

नायर रुग्णालयामध्ये १४८ जणांना लसीचा पहिला डोस तर ९६ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात येतील ...

पारंपरिक शिक्षणाची जागा ऑनलाइन शिक्षण घेऊच शकत नाही - Marathi News | Online education cannot replace traditional education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारंपरिक शिक्षणाची जागा ऑनलाइन शिक्षण घेऊच शकत नाही

13 %पालकांनी त्यांच्याकडे स्मार्टफोन नसल्याचे सांगितले. शिक्षकांनी ऑनलाइन शिकवलेले समजत नसल्याच्या तक्रारीही पालकांनी केल्या.  ...

आधी वीजबिल भरा, असे सांगणाऱ्यांची तक्रार करा - ऊर्जामंत्री - Marathi News | Pay the electricity bill first, complain to those who say Energy Minister: Action will be taken against the concerned officials and employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी वीजबिल भरा, असे सांगणाऱ्यांची तक्रार करा - ऊर्जामंत्री

कोरोना काळात आलेल्या वीजबिलांबाबत सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण महावितरणने वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. सर्व थकबाकी आणि चालू वीजबिल डिसेंबर २०२० पर्यंत वसूल करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत ...

मास्कमध्ये शास्त्रीय पद्धतीचा लेअर आवश्यक - Marathi News | The mask requires a layer of classical method | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्कमध्ये शास्त्रीय पद्धतीचा लेअर आवश्यक

एफडीएने राज्य शासनाला दिले पत्र : कापडी मास्क पूर्णपणे सुरक्षित नाहीत ...

अंधेरीतून ३७ हजारांच्या  बनावट नोटा हस्तगत - Marathi News | 37,000 counterfeit notes seized from Andheri | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंधेरीतून ३७ हजारांच्या  बनावट नोटा हस्तगत

ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई : चौघांच्याही पोलीस कोठडीत वाढ ...

सायन-पनवेल मार्गावर शनिवारी 'बर्निंग बस' चा थरार - Marathi News | Thunder of 'burning bus' on Sion-Panvel route on Saturday | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल मार्गावर शनिवारी 'बर्निंग बस' चा थरार

सानपाडा येथील घटना : एक प्रवासी जखमी ...

कार्तिकी यात्रेत  तीन दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन बंदच - Marathi News | During the Karthiki Yatra, Vitthal's face was closed for three days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी यात्रेत  तीन दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन बंदच

शासन आदेशानुसार १६ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर खुले करण्यात आले आहे. ...

सांस्कृतिक राजधानी पुणे भ्रष्टाचारात अव्वल - Marathi News | Cultural capital Pune tops in corruption | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांस्कृतिक राजधानी पुणे भ्रष्टाचारात अव्वल

१२६ गुन्हे दाखल, १८३ आरोपींचा समावेश ...