लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य - 23 नोव्हेंबर 2020; अचानक धनलाभ आणि कामात यश मिळेल  - Marathi News | Todays horoscope 23 November 2020 Monday | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 23 नोव्हेंबर 2020; अचानक धनलाभ आणि कामात यश मिळेल 

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

उद्धव ठाकरेंच्या संबोधनानंतर भाजप आक्रमक, मुख्यमंत्र्यांवर साधला जोरदार निशाणा - Marathi News | After Uddhav Thackeray address BJP aggressively targeted them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या संबोधनानंतर भाजप आक्रमक, मुख्यमंत्र्यांवर साधला जोरदार निशाणा

उद्धव ठाकरे यांनी कोरोनापासून बचावासाठी पुरेपूर काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले. तसेच विरोधकांवरही निशाणा साधला. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ...

शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू - Marathi News | wife of major kaustubh rane kanika join indian army as lieutenant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू

वीरपत्नीच्या देशसेवेची तळमळ आणि त्यागाबद्दल नागरिकांमधून अभिमान व्यक्त ...

अब्दुल सत्तारांकडून राजकीय भूकंप; विखे पाटलांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर! - Marathi News | Abdul Sattar Offer to Vikhe Patil to join Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तारांकडून राजकीय भूकंप; विखे पाटलांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर!

खरे तर विखे पाटील भाजपमध्ये जात असताना त्यांच्या सोबत कोण-कोण जाणार? अशी जोरदार चर्चा होत होती. यात अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपमध्ये गेले.  ...

...तर कामाचे तास 'इतके' वाढणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेणार? - Marathi News | labour ministry proposes 12 working hours in new draft rules | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर कामाचे तास 'इतके' वाढणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?

धक्कादायक! देहरादूनमध्ये 57 ट्रेनी IAS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद - Marathi News | 57 trainee ias officer corona positive institute closed until 3 december  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! देहरादूनमध्ये 57 ट्रेनी IAS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद

अकादमीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी 'भाषा'ला दिलेल्या माहितीनुसार, 57 ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरनाची लागण झाल्याने संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद राहील. ...

लॉकडाऊन काही माझा आवडता विषय नाही, पण...; मुख्यमंत्री ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | cm uddhav thackeray warns citizens about lockdown amid covid 19 crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन काही माझा आवडता विषय नाही, पण...; मुख्यमंत्री ठाकरे स्पष्टच बोलले

CM Uddhav Thackeray: लॉकडाऊन हा माझा आवडीचा विषय नाही; मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन ...

...म्हणून मी तुमच्यावर नाराज; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | many people still not wear masks makes unnecessary crowd mask says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मी तुमच्यावर नाराज; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज्यातील जनतेशी संवाद; काळजी घेण्याचं आवाहन ...

CoronaVirus : सर्व उघडतो! जबाबदारी घेताय? उद्धव ठाकरेंचा विरोधकांना थेट सवाल; म्हणाले... - Marathi News | CoronaVirus: All opens, take responsibility? Uddhav Thackeray's direct question to the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : सर्व उघडतो! जबाबदारी घेताय? उद्धव ठाकरेंचा विरोधकांना थेट सवाल; म्हणाले...

ठाकरे म्हणाले, मला या विषयावर राजकारण करायचे नाही. पण, विरोधक सातत्याने म्हणत आहेत, की हे उघडा, ते उघडा, हो सर्व उघडतो! ...