लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

... तर भस्मसात व्हाल, मोदींवरील पुस्तकाच्या वादावरुन अमोल कोल्हेंचा संताप - Marathi News | MP Amol Kolhe from the controversy over his book on Modi with shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर भस्मसात व्हाल, मोदींवरील पुस्तकाच्या वादावरुन अमोल कोल्हेंचा संताप

भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक ...

दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले - Marathi News | Presidential Medal Winner of Police Officer Who transport terrorists; Millions of rupees seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले

संसद हल्ल्यातही हात? अफजल गुरूने भर न्यायालयात सांगितले होते ...

दिलेल्या एका शिवीने सात वर्ष लक्षात राहिलो, याच वेदनेतून ‘तुझ्या आईला’ चित्रपटाची निर्मिती... - Marathi News | The production of the 'Tujhya Aaila ' movie from some pains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलेल्या एका शिवीने सात वर्ष लक्षात राहिलो, याच वेदनेतून ‘तुझ्या आईला’ चित्रपटाची निर्मिती...

शिवी कायम आई आणि बहिणीवरूनच का असते? ...

नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात? - Marathi News | Nitin Gadkari You have spoken; But why speak half truth ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात?

एखादा राजकीय नेता रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदाराला आपल्या घरी चहा प्यायला बोलवत नाही आणि असा समज करून घ्यावा एवढी दुधखुळी जनताही नाही. ...

केंद्रीय चौकशी पथकाच्या अहवालावर व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून   - Marathi News | The future of the tiger project depends on the report of the Central Investigation Team | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्रीय चौकशी पथकाच्या अहवालावर व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून  

गोव्यातील सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्यात एका वाघिणीला आणि तिच्या तीन बछडय़ांना विष घालून मारले गेले. ...

Nirbhaya Case : तिहार तुरुंगात चौघांना एकत्र फासावर लटकवून 'हा' जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड   - Marathi News | Nirbhaya Case: Hanging four of them together in Tihar jail; 'He' will break the record of great grandfather | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : तिहार तुरुंगात चौघांना एकत्र फासावर लटकवून 'हा' जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड  

२२ जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फासावर लटकवले जाणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरु आहे. ...

सचिनच्या विक्रमापासून कोहली फक्त एक पाऊल दूर; तेंडुलकरच्या घरच्या मैदानात घडणार का पराक्रम... - Marathi News | Virat Kohli is only one step away from Sachin Tendulkar's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या विक्रमापासून कोहली फक्त एक पाऊल दूर; तेंडुलकरच्या घरच्या मैदानात घडणार का पराक्रम...

सचिनच्या एका खास विक्रमापासून कोहली फक्त एक पाऊल दूर असल्याचे दिसत आहे. ...

'उतरन'मधील इच्छा उर्फ टीना दत्ता बनली सेक्सी टिंकरबेल, फोटोंनी माजवली खळबळ - Marathi News | Utran fame Ichcha Aka Tina Dutta in becomes sexy tinkerbell, photos shared on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उतरन'मधील इच्छा उर्फ टीना दत्ता बनली सेक्सी टिंकरबेल, फोटोंनी माजवली खळबळ

टीनाचे बिकनीतील सेक्सी फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल ...

वाडिया रुग्णालयाच्या कारभारात अनियमितता; मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचा खुलासा - Marathi News | Irregularities in Wadia hospital; Additional Commissioner of Mumbai disclosed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडिया रुग्णालयाच्या कारभारात अनियमितता; मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचा खुलासा

पालिका प्रशासनावर भाजपाने गंभीर आरोप केले आहेत. ...